• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून इसमाची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून इसमाची आत्महत्या

दोघांविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

अमळनेर तालुक्यातील बोदर्डी येथील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोदर्डे येथील ४७ वर्षीय इसमाने खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना रविवारी दिनांक २१ रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला दोघेही सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष हिरामण मिस्तरी (वय ४५, रा.बोदर्डी ता. अमळनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी मंजुळाबाई मिस्तरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती संतोष मिस्तरी यांनी गावातील अशोक दयाराम चौधरी यांच्याकडून २० हजार व मुडी येथील भालेराव गोविंदा महाजन यांच्याकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते.(केसीएन)संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करून २० हजाराचे आठवड्याला दोन हजार व १५ हजाराचे महिन्याला तीन हजार असे व्याज देत होते. मात्र दोघेही घरी येवून व्याजाचे पैसे का देत नाही अस सांगत त्रास देत असत. तसेच त्या दोघांनी वेळोवेळी सुतारकाम करण्याचे साहित्य, बजाज पल्सर कंपनीची दुचाकी, तसेच घरातील वस्तू उचलून नेल्या आहेत.

दिनांक २० जुलै रोजी सायंकाळी अशोक चौधरी व भालेराव महाजन हे दोघे फिर्यादीच्या घरी आले व तू चालू हप्त्याचे व्याज दिले नाही असे म्हणू लागले. यावर फिर्यादीचे पती संतोष मिस्तरी यांनी, व्याज देवूनही तुम्ही घरच्या वस्तू, मोटरसायकल, मिस्तरी कामाच्या वस्तू उचलून नेल्या आहेत असे सांगितले त्याचा त्यांना राग घेऊन त्यांनी शिवीगाळ केली व धमकी देवून गेले. त्यावेळी आजूबाजूचे सर्व लोक जमा झाले होते.

या धमक्यांमुळे संतोष मिस्तरी रात्री उशिरापर्यंत जागे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते रूममध्ये दिसून आले नाहीत. म्हणून त्यांची पत्नी मागच्या खोलीमध्ये गेली असता त्यांनी मागील रूममध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.(केसीएन) आजूबाजूच्या लोकांनी त्यांना खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

याबाबत मारवड पोलीस स्टेशनला अशोक चौधरी व भालेराव महाजन या खाजगी सावकारांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एपीआय शितलकुमार नाईक हे करीत आहेत. दरम्यान खाजगी सावकारांच्या त्रासामुळे इसमान आत्महत्या केल्याने अमळनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.


 

Previous Post

बसमध्ये चढताना महिलेचे मंगळसूत्र लांबविले

Next Post

रक्तदान शिबिरांची दशकपूर्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रक्तदान शिबिरांची दशकपूर्ती

रक्तदान शिबिरांची दशकपूर्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन
1xbet russia

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा
1xbet russia

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon