• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे : आ. भोळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे : आ. भोळे

शक्ती फाऊंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य स्थापन करायचे आहे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिकांनी कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही, असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी केले.

येथील विवेकानंद नगर येथे शक्ती फाऊंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने संविधान गौरव अभियान अंतर्गत सामूहिक संविधान उद्देशिका वाचन तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन भेट वस्तू देण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शहराचे आ. राजूमामा भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, माजी महापौर सीमाताई भोळे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी-कोल्हे, दर्जी फाऊंडेशनचे गोपाल दर्जी, प्रभागाच्या माजी नगरसेविका सिंधुताई कोल्हे, लीनाताई पवार, योगिताताई पाचपांडे, ज्योती गोपाल दर्जी, शिवसेनेच्या शोभा चौधरी, शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष भारतीताई रंधे, निशा पवार, ममता जंजाळे व सुषमा चौधरी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. आ. राजुमामा भोळे यांनी संविधानाप्रति आपले कर्तव्य व संविधानाचे वैशिष्ट्य समजावून सांगितले. ललित कोल्हे, गोपाळ दर्जी, सरिताताई माळी यांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. परिसरातील महिलांना हळदी कुंकू लावून भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन शक्ती फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष भारती जि. रंधे यांचे होते. तसेच कार्यक्रमासाठी विवेकानंद नगर परिसरातील मिलिंद चौधरी, गजानन पाटील, अशोक पाटील, प्रमोद पाटील, विलास सुतार, सतीश राजपूत, योगेश पाठक, धीरज चौधरी, प्रकाश सोनावणे, किरण पाटील, मोनू पाटील, सोपान पाटील, ॲड.अभिजीत रंधे, आकाश भंगाळे, मोहित सावडेकर, मयूर देशमुख, प्रियांका नारखेडे, सुनंदा सुतार, नेहा तळेले, प्रियांका रंधे, लक्ष्मी बोराडे, मृणालिनी रंधे यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon #rajumama bhole #maharashtra #bharat
Previous Post

आजाराच्या नावाने मागितले लाख रुपये, परत मागितल्यावर दिली धमकी

Next Post

गोमांस विक्रीच्या संशयावरून एकास मारहाण, पोलिसांच्या सतर्कतेने आटोक्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोमांस विक्रीच्या संशयावरून एकास मारहाण, पोलिसांच्या सतर्कतेने आटोक्यात

गोमांस विक्रीच्या संशयावरून एकास मारहाण, पोलिसांच्या सतर्कतेने आटोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon