• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“संविधान जागर राष्ट्रीय परिषदे”चे आळंदीत शुक्रवारी आयोजन, मअंनिसची तयारी पूर्ण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 25, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
“संविधान जागर राष्ट्रीय परिषदे”चे आळंदीत शुक्रवारी आयोजन, मअंनिसची तयारी पूर्ण

देशभरातील मान्यवर विविध परिसंवादात मांडणार विचार

पुणे (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक जागर संस्था, आयोजित “संविधान जागर राष्ट्रीय परिषदे”चे आयोजन शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी आळंदी येथे करण्यात आले आहे. परिषदेमध्ये देशभरातून मान्यवर उपस्थित राहणार असून दिवसभरात विविध क्षेत्रातून मार्गदर्शन करणार आहेत.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३५ वर्षपूर्ती निमित्त संविधान जागर राष्ट्रीय परिषद घेण्यात येत आहे. ही परिषद आळंदी येथील मुंबई मराठा फ्रुट मार्केट या ठिकाणी होत आहे. परिषदेचे सकाळी साडेदहा वाजता दिल्ली येथील ‘खुदाई खिदमतगार’ या संस्थेचे नेते फैजल खान यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी समितीचे राज्याचे अध्यक्ष अविनाश पाटील असून प्रमुख उपस्थिती राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे व राज्य प्रधान सचिव यांची राहणार आहे.यानंतर परिसंवादांना सुरुवात होणार आहे.

दुपारी १२ वाजता प्रथम सत्रात “संविधानाची ७५ वर्षे उपलब्धी आणि आत्मपरीक्षण” या विषयावर पुणे येथील लेखक व संपादक संजय आवटे तसेच संविधान अभ्यासक प्राचार्य नितीश नवसागरे हे आपले विचार मांडतील. अध्यक्षस्थानी मानवाधिकार कार्यकर्त्या तथा मुंबई येथील पत्रकार तिस्ता सेटलवाड या असतील. दुपारी द्वितीय सत्रात अडीच वाजता “संविधानाच्या स्वप्नातील भारत आणि नवनिर्माणाच्या दिशा” या विषयावर बेंगलुरु येथील संविधान अभ्यासक प्रा. खलीद अन्सारी हे विचार मांडतील. अध्यक्षस्थानी अहमदाबाद येथील मानवाधिकार कार्यकर्ते व दलित फाउंडेशन चे संस्थापक मार्टिन मकवाना असतील.

सायंकाळी ५ वाजता राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. सुभाष वारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने समारोप होणार आहे. या वेळेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे हे देखील भविष्यवेध या संदर्भात विचार मांडतील. परिषदेसाठी महाराष्ट्रभरातून तसेच देशातील काही राज्यातून समितीचे कार्यकर्ते तसेच समविचारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.


 

 

Tags: savidhan jagar rashtriy parishad shukrvari aayojan news
Previous Post

‘लाडकी बहीण’ चे पैसे जमा होण्यास सुरुवात, किती जणांना मिळणार याबाबत मात्र संभ्रम

Next Post

कॅटरिंगमध्ये सहा कोटींचा महसूल, भुसावळ रेल्वे विभागाला यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ रेल्वे विभागाने जुलै महिन्यात १३६ कोटी रुपयांचा मिळविला महसूल

कॅटरिंगमध्ये सहा कोटींचा महसूल, भुसावळ रेल्वे विभागाला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
दारुसाठी ५० रुपये न दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
1xbet russia

चादरीच्या उधारीचे पैसे मागितल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

April 13, 2026
धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !
1xbet russia

धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon