जळगाव ( प्रतिनिधी ) ;- शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी माजी महापौर विष्णू भंगाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शहरातील गोलाणी मार्केटमधील शिवसेना जिल्हा कार्यालयात करण्यात आला.
याप्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, शोभा बारी, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.








