• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सासरच्यांचा छळ असह्य झाल्याने विवाहितेने संपविली जीवनयात्रा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2023
in Uncategorized
0
विवाहितेचा गळफास, आईचा मृतदेह पाहून चिमुकल्या झाल्या सुन्न…

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातील भोकर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील भोकर येथील माहेरवाशीण असलेल्या महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी १० सप्टेंबर रोजी घडली आहे. सतत मारहाण होत असल्याने सासरी जाण्यास नकार देणाऱ्या विवाहितेला पतीने मारहाण करण्यासह सासू-सासऱ्यांनी दमदाटी केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नयना भूषण साळुंखे (२०) यांचा विवाह यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील भूषण सुभाष साळुंखे यांच्याशी झाला. सासरी वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याने सदर विवाहिता माहेरी निघून आली. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी तिचे पती, सासू-सासरे हे भोकर येथे विवाहितेच्या माहेरी आले. त्यावेळी त्यांनी तुमची मुलगी घरात चांगली वागत नाही, किरकोळ कारणावरून वाद घालते असे विवाहितेच्या वडिलांना सांगितले. त्यावेळी विवाहितेने सांगितले की, सासरी मला कोणत्या न कोणत्या कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण करतात. त्यामुळे मला सासरी जायचे नसल्याचे तिने सांगितले. त्याचा राग आल्याने पतीने विवाहितेला मारहाण केली, तसेच सासू-सासऱ्यांनी दमदाटी केली.

त्यानंतर विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद विवाहितेचे वडील ज्ञानेश्वर सीताराम सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पती भूषण सुभाष साळुंखे, सासरे सुभाष नामदेव साळुंखे, सासू रेखाबाई सुभाष साळुंखे, सर्व रा. कोळन्हावी, ता. यावल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि नयन पाटील करीत आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/sasarchyacha-chal-asahya-news/
Previous Post

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयाचा निकाल जाहिर

Next Post

विश्व मानव रूहानी केंद्रतर्फे विटनेर येथे वैद्यकीय शिबीर उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विश्व मानव रूहानी केंद्रतर्फे विटनेर येथे वैद्यकीय शिबीर उत्साहात

विश्व मानव रूहानी केंद्रतर्फे विटनेर येथे वैद्यकीय शिबीर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!
Uncategorized

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon