• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सर्वोत्तम शिक्षणासाठी गुणवत्ता, तंत्रज्ञानाची घेणार मदत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2023
in Uncategorized
0
सर्वोत्तम शिक्षणासाठी गुणवत्ता, तंत्रज्ञानाची घेणार मदत

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा श्री अंकित यांनी घेतला पदभार

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी श्री. अंकित यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. सोमवार दि. २४ रोजी श्री अंकित यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याबरोबर शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश कसा करता येईल यावर या पुढच्या काळात लक्ष देणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अनिकेत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी स्वप्निल बाहेकर, शिक्षण अधिकारी विकास पाटील, नितीन बच्छाव, तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व खाते प्रमुखांनी नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वागत केले. तदनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांकडून जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित म्हणाले की, यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिया यांनी त्यांच्या कालावधीत अनेक महत्त्वाच्या योजना जिल्हा परिषदेत सुरू केलेले आहेत. अशाच पद्धतीने सुरू ठेवण्यात येतील. केळी हे या जिल्ह्याचे मुख्य पीक आहे त्यामुळे केळीवर प्रक्रिया करून बचत गटांच्या माध्यमातून केळीला बाजारपेठेत व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये चांगले आणि गुणवत्तापूर्णवक शिक्षण देण्यावर भर राहील.

त्या दृष्टीने शिक्षकांना प्रशिक्षण देणे शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असेही श्री अंकित यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित हे मूळचे हरियाणा येथील असून त्यांच्या शिक्षण आयआयटी दिल्ली येथे झाले आहे. त्यांनी तीन वर्ष जपान मध्ये खाजगी नोकरी देखील केली आहे. तर प्रशासनात आल्यानंतर सोलापूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे देखील त्यांनी काम केले आहे.


 

 

Tags: #jalgaon jilhaparishad mukhya karykari aadhikari padacha shri.ankit yani ghatla padhbharhttps://kesariraj.com/sarvaotam-shikshanasathi/
Previous Post

कर्ज वसुलीसाठी बँकांनी माणुसकी दाखवावी, सक्ती करू नये

Next Post

तरुण शेतमजुराने ठिबक नळीने गळफास घेत संपविले जीवन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरुण शेतमजुराने ठिबक नळीने गळफास घेत संपविले जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!
1xbet russia

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!
1xbet russia

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बुधगाव येथे ८ लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon