• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांचा वीजपुरवठा कधीही होऊ शकतो खंडित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

4349 पाणीपुरवठा योजनांकडे 481 कोटींची थकबाकी

5633 पथदीप ग्राहकांकडे 476 कोटींची थकबाकी

जळगाव (प्रतिनिधी):- महावितरणच्या जळगाव परिमंडलांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील 4 हजार 349 सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे तब्बल 481 कोटी रुपयांची तर 5 हजार 633 पथदीप ग्राहकांकडे 476 कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. वसुलीसाठी महावितरणने कठोर भूमिका घेतली असून, वीजबिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना तसेच पथदिव्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो. यामुळे निर्माण होणाऱ्या कृत्रिम जलसंकटास व अंधारास संबंधित विभाग जबाबदार राहतील, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी संबंधित विभागांशी वारंवार संपर्क साधण्यात आला आहे. प्रत्यक्ष भेटी, पत्रव्यवहार, स्मरणपत्रे तसेच मोबाईल संदेशांच्या माध्यमातून वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई अपरिहार्य ठरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक निर्देशही देण्यात आले आहेत.

जळगाव मंडलातील 2339 योजनांकडे 287 कोटी 24 लाख, धुळे मंडलातील 1162 पाणी योजनांकडे 135 कोटी 35 लाख तर नंदुरबार मंडलातील 848 योजनांकडे 59 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच जळगाव मंडलात 2757 पथदीप ग्राहकांकडे 181 कोटी 58 लाख, धुळे मंडलात 1408 पथदीप ग्राहकांकडे 137 कोटी 3 लाख तर नंदुरबार मंडलातील 1468 पथदीप ग्राहकांकडे 157 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी आहे.

चालू आर्थिक वर्ष संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक असल्याने महावितरणने वसुली मोहिमेला अधिक गती दिली आहे. मार्च महिन्याचे आर्थिक महत्त्व लक्षात घेता, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पाणीटंचाईची तसेच रस्त्यांवर अंधाराची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी तातडीने पाणीपुरवठा व पथदिव्यांची थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.


 

 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह
1xbet russia

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

March 26, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांचा वीजपुरवठा कधीही होऊ शकतो खंडित

March 26, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रामजन्मोत्सव साजरा

March 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

March 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon