• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सारथी तारादुतांचे महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

पारोळा :- मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी असलेली छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी कुणबी,मराठा या गटाच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आली.मात्र आज सारथी संस्था कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात असते. सारथीने सुरू केलेला तारादूत प्रकल्प सरकारी अधिकारी आणि सरकारच्या उदासीनतेमुळे बंद केला आहे तो प्रकल्प चालू व्हावा म्हणून अनेक वेळा आंदोलने केली गेली. आता मराठा आरक्षण कोर्टाने नाकारले त्यामुळे सारथी तर सरकारच्या हातात आहे आणि तारादूत प्रकल्प तरी सुरू करण्यात यावा यासाठी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.
एकीकडे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आणि दुसरीकडे शासन आणि अधिकारी यांच्या केवळ वेळकाढूपणामुळे तारादूत सारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प आज रखडलेले आहे. म्हणून महराष्ट्रातील तारादूतांनी आतापर्यंत तीन वेळेस आंदोलन केले आणि सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनते मुळे तारादूत पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. कोविड 19 च्या प्रादुरभावामुळे शेतात किंवा घरी बसून उपोषण करण्याचा निर्णय तारादूतांनी घेतला आहे.त्यामुळे महराष्ट्रातील तारादूत घरी बसून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहेत. सारथी संस्थेला दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की सारथी संस्थेच्या (MOA) नुसार व संचालक मंडळाच्या 02/03/2019 च्या बैठकीनुसार तारादुत प्रकल्प सुरू करण्यात आला.परन्तु या प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली.त्यामुळे तारादूतांनी वेळोवेळी विचारणा केली असता चौकशीचा मुद्दा समोर केला जातो . गेल्या पंधरा महिन्यापासून सारथी संस्थेची चौकशी मुळे सारथी संस्थेमधील सर्वच प्रकल्प बंद केले आहे.त्यामुळे तारादूत यांना अकरा महिन्याच्या नियुक्त्या द्याव्यात अन्यथा कोविड संपल्यानंतर तारादूत आणि मराठा संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचे उपोषण कर्ते तारादूत सुनील देवरे यांनी सांगितले आहे.


 

 

Previous Post

पुरेशा सोयी असलेल्या खाजगी रुग्णालयांनाच म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शन मिळणार

Next Post

दिलासा : जिल्ह्यात आज २९१ कोरोना रुग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दिलासा : जिल्ह्यात आज २९१ कोरोना रुग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon