• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अखेर अपात्रच : शिरसोलीच्या सरपंच उषा पवार यांचे अपील फेटाळले..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अखेर अपात्रच : शिरसोलीच्या सरपंच उषा पवार यांचे अपील फेटाळले..!

विभागीय अप्पर आयुक्त यांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील सरपंच उषा अर्जुन पवार यांच्या बेकायदेशीर नियुक्तीच्या निकालाला विभागीय आयुक्त कार्यालयात उषा पवार यांनी आव्हान दिले होते. आता या प्रकरणाचा गुरुवारी दि. १२ जून रोजी विभागीय अपर आयुक्तांनी निकाल दिला असून उषा पवार यांचे अपील फेटाळले आहे. यामुळे उषा पवार अखेर अपात्र घोषित करण्याचा जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल कायम ठेवण्यात आला आहे.

तालुक्यातील शिरसोली प्र. बो. च्या सरपंच उषा अर्जुन पवार यांच्या सरपंच पदाच्या निवडीविषयी आक्षेप घेणारी याचिका जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी सोमवारी ३० डिसेंबर रोजी निकाली काढली होती. उषा पवार यांनी जात वैधता प्रमाणपत्र हे बनावट आणल्याप्रकरणी त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे. यात ग्रामपंचायत सदस्य नितीन अर्जुन बुंधे यांनी तक्रार दाखल केली होती. अपात्र निकालाविरोधात सरपंच उषा पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथे अपील दाखल करून स्थगिती अर्ज दि. ०१/०१/२०२५ रोजी सादर केलेले आहे. सदर प्रकरणी केव्हेट अर्ज दाखल आहे. याबाबत दि.१३ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीत अपिलार्थी उषा पवार यांचे विधीज्ञ यांनी दाखल केलेल्या स्थगिती अर्जावर तोंडी युक्तीवाद केला. अर्जदार नितीन अर्जुन बुधे यांनी सरपंच निवडणूक बेकायदेशीर झाले बाबत तक्रारी अर्ज जिल्हाधिकारी, जळगांव यांचेकडेस दाखल केलेला होता.

त्यात अध्यासी अधिकारी, सरपंच,  शिरसोली प्र. बो. ता. जि. जळगांव व त्तहसिलदार जळगाव याचे अहवालात सदरची सरपंच निवड हि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमनुसार घेण्यात आलेली आहे. सदर कामकाज करताना कुठल्याही नियमाचा भंग केलेला नाही असे नमुद केलेले आहे. सदर प्रकरणांत अपीलार्थी उषा पवार यांचे माहेरचे नांवाचे कुणबी या जातीचे  दि.३०/०९/२०२४ रोजीचे वैधता प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. सदर प्रकरणांत जिल्हाधिकारी, जळगांव यांनी  अपीलार्थी  उषा अर्जुन पवार यांना ग्रामपंचायत, शिरसोली प्रं. बो. ता. जि. जळगांवचे सरपंचपदी राहण्यास अपात्र घोषित केले आहे. तरी सदर आदेशास प्रस्तुत अपीलावर अंतिम निकाल होईल पावेतो कनिष्ठ न्यायालयाचे दि ३० रोजीचे आदेशास स्थगिती देण्यात यावी, असा तोंडी युक्तीवाद केला. सुनावणी कामकाज पुर्ण करून कनिष्ठ न्यायालयाची मुळसंचिका व उभय पक्षकाराचे सविस्तर आली आहे. त्यामुळे उषा पवार यांच्या सरपंच पदावरील अपात्र प्रकरणाला विभागीय अपर आयुक्तांनी स्थगिती दिली होती. त्यानुसार विभागीय अपर आयुक्तांनी गुरुवारी दि. १२ रोजी निकाल दिला. त्यात अपिलार्थीचे अपील अमान्य करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला अपात्रतेचा निकाल कायम ठेवण्यात आला आहे.


 

Tags: अखेर अपात्रच : शिरसोलीच्या सरपंच उषा पवार यांचे अपील फेटाळले..!
Previous Post

जळगाव शहरात बुधवारपासून महावितरणच्या परिक्षेत्रिय नाट्यस्पर्धा

Next Post

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

शिरसोली येथे मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 15, 2025
शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 15, 2025
दुचाकीस्वार नमाज पठणाला, चोरटयांनी दुचाकीच्या डिक्कीतून लाख रुपये पळविले !
1xbet russia

वृद्धाच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने २ लाख रुपये लांबविले

June 14, 2025
पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
1xbet russia

पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

June 14, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिरसोली येथे मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 15, 2025
शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –  पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 15, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon