• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागेवर नाव लावण्यासाठी मागितली सरपंचाने लाच, दोघांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2024
in क्राईम, जळगाव
0
जागेवर नाव लावण्यासाठी मागितली सरपंचाने लाच, दोघांवर गुन्हा दाखल

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे एसीबीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : घरकुलासाठी जागा नावावर करून देण्याकरिता सरपंचाने १० हजार रुपयांची लाच मागितली. ती लाच स्वीकारताना खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावच्या रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी म्हणून सरपंच अनिल विश्राम पाटील (वय ४६ वर्षे) व खाजगी इसम बलराम हेमराज भिल (वय ४६ वर्षे, दोन्ही रा.खडकदेवळा बु. ता. पाचोरा) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ४० वर्षीय तक्रारदार हे खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी आहेत. त्यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नव्हती. त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नाव लावण्यासाठीचे काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याच्या मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी शुक्रवार दि. २७ रोजी १० हजार रुपयांची लाच मागणी केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणी करण्यात आली.

शुक्रवारी दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी खाजगी इसमाकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर खाजगी इसम बलराम भिल याला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. दोघांना अटक करण्यात आली व पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, शैला धनगर, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

“झेंडूचं फुल” नाटकाला जळगावकरांचा उदंड प्रतिसाद

Next Post

बिबट्याचा चिखलात रुतून मृत्यू, मृत्यूचे कारण अस्पष्ट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बिबट्याचा चिखलात रुतून मृत्यू, मृत्यूचे कारण अस्पष्ट

बिबट्याचा चिखलात रुतून मृत्यू, मृत्यूचे कारण अस्पष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पोलीस अधिकाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

February 9, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; चालक फरार

February 9, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले

February 9, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

गोपाळ नगर परिसरात दोन घरे फोडली, लाखाचा ऐवज लंपास

February 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पोलीस अधिकाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

February 9, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; चालक फरार

February 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon