• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई, पुण्यात केले स्थानबद्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई, पुण्यात केले स्थानबद्ध

जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात दहशत निर्माण करणारा व  गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात सराईत गुन्हेगार समीर हनीफ काकर (वय २२, रा. तांबापुरा, जळगाव) याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये पुणे येथील येरवाडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

समीर काकर हा एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याचे तांबापुरा, मेहरुण आणि जळगाव परिसरात दहशत माजवित होता. सामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण करणे, शिवीगाळ करणे, तसेच साथीदारांसह खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबर दुखापत करणे आणि घरफोडी अशा स्वरूपाचे एकूण १३ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा आलेख पाहता, त्याला यापूर्वी एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.

समीर काकरच्या वाढत्या गुन्हेगारीवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी एम.आय.डी.सी. पोलीस स्थानकाचे तात्काळ पाऊल उचलले. त्यांनी एम.पी.डी.ए. कायद्याखाली स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवला. पोलीस अधीक्षकांनी सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी समीर हनीफ काकर याला येरवाडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाल्यापासून समीर काकर हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता, तो फरार झाला होता. मात्र, २४ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, समीर काकर पुणे येथे लपून बसला आहे. त्यानुसार, त्यांनी त्वरित एम.आय.डी.सी. पोलीस स्थानकाच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.कॉ. विशाल कोळी आणि गणेश ठाकरे यांचे विशेष पथक तयार करून पुणे येथे रवाना केले.

या पथकाने पुणे येथे आरोपीचा कसून शोध घेत गुरूवारी २५ सप्टेंबर रोजी समीर काकरच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला तातडीने येरवाडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध केले. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharatपुण्यात केले स्थानबद्धसराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई
Previous Post

जळगावमध्ये ‘फ्लो डायव्हटर’ वापरून दुर्मीळ मेंदूच्या रक्तवाहिनीच्या फुग्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दांपत्य गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दांपत्य गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon