पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो से हायस्कूल यांच्यातर्फे चेअरमन संजय वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त अबिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
संजय वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्कूल कमिटी चेअरमन खालील देशमुख, यांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील, एन आर पाटील, ए बी अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर बी तडवी, एन बी महाजन , श्रीकांत अहिरे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.