• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पिंप्राळ्यातील खूनप्रकरणी सख्ख्या भावाला जन्मठेपेची शिक्षा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2023
in Uncategorized
0

जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात दारू पिण्याच्या वादातून सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली. शुक्रवारी २३ जून रोजी दुपारी २ वाजता अतिरिक्त सत्र न्यायाधिश जे.जे. माहिते यांनी हा निकाल दिला.

जय प्रल्हाद मरसाळे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात प्रल्हाद तानु मरसाळे हे आपल्या परिवारासह राहतात. त्याचा मुलगा दिपक मरसाळे आणि जय मरसाळे यांच्यात नेहमी दारू पिण्यावरून वाद होत होते. १८ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दारू पिण्याच्या कारणावरून जय आणि दिपक यांच्यात वाद झाला. यात रागाच्या भरात जय याने दिपकच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून खून केला तर वडील प्रल्हाद मरसाळे यांना देखील दुखापत केली.

याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जय मरसाळे याला अटक करण्यात आली होती. हा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधिश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यात सरकारपक्षातर्फे एकुण ८ साक्षिदार तपासण्यात आले. यात वडील प्रल्हाद मरसाळे, बहिण व भाचा यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यानुसार न्या. मोहिते यांनी जय मरसाळे याला दोषी ठरवत भावाचा खून व वडीलांना मारहाण केल्याप्रकरणी जन्मठेप आणि दंडांची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. वैशाली महाजन यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार संजय गोसावी आणि केसवॉच इकबाल पिंजारी यांनी परिश्रम घेतले.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव शहरात घरफोडी, ९० हजारांचा ऐवज लंपास

Next Post

जळगावसह राज्यात ९ आरटीओ कार्यालयाचा दर्जा वाढला; शासन आदेश निर्गमित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावसह राज्यात ९ आरटीओ कार्यालयाचा दर्जा वाढला; शासन आदेश निर्गमित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon