• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“संकटमोचकां”वर स्वतःच्याच जिल्ह्यात नामुष्की : भाजपचे बंडखोर रिंगणात कायम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 4, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्ह्यात बंडखोरांची डोकेदुखी ; भाजपचे “संकटमोचक” कसे करणार दूर ?

जळगाव, पाचोरा, पारोळा, अमळनेर येथे महायुती उमेदवारांना धोका

जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. जिल्ह्यातील ११ मतदारसंघात अधिकृत व अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आज माघारीच्या अंतिम दिवशी लढतींचे खरे चित्र स्पष्ट झाले. काही मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखी ठरली आहे. पक्षाचे राज्यभरात “संकटमोचक”म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांना अखेर स्वतःच्याच जळगाव जिल्ह्यात मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. बंडखोर कार्यकर्त्यांनी अखेर माघार न घेता रिंगणात कायम राहिल्याने “संकटमोचकां”ची मनधरणी अखेर निष्फळ ठरली आहे.

राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांना बहुमतापेक्षा अधिक जागा निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी अडथळा म्हणजे काही भाजपचे बंडखोर कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी महायुतीच्याच उमेदवारांविरुद्ध दाखल केली आहे. (केपीएन)आज दि. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीची अंतिम तारीख असून दुपारी ३ वाजेपर्यंत बंडखोरांनी अजिबात माघार घेतली नाही. भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांची राज्यभरात संकटमोचक म्हणून ओळख आहे. जिल्ह्यात जळगाव शहर, एरंडोल, पारोळा, पाचोरा, अमळनेर अशा महत्त्वाच्या ठिकाणी बंडखोरी उफाळून आली आहे. त्यात चोपड्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून उमेदवारी देखील मिळवली आहे.

काहींना फोनवर संपर्क केले, काहींना प्रत्यक्ष बोलावले होते. मनधरणी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री महाजन यांनी तीन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. मात्र माघारीच्या अखेरच्या दिवशी संकटमोचक परीक्षेत नापास झाले असून बंडखोर कार्यकर्ते रिंगणात कायम राहिले आहे. यात प्रमुख बंडखोरांमध्ये जळगावात अश्विन सोनवणे, मयूर कापसे, पारोळा-एरंडोल येथे माजी खा. ए. टी. पाटील, पाचोरा येथे अमोल शिंदे, अमळनेर येथे भाजप समर्थक शिरीष चौधरी यांचा समावेश आहे.


 

 

Tags: #jalgaon #jamner bjp #girish mahajan #arvind deshmukh #maharashtra #bharat
Previous Post

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे होणार आमदार..!

Next Post

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आ. राजूमामा भोळे भरणार सोमवारी उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची राहणार उपस्थिती

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon