• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सज्जनांची संगत तर जीवन उन्नत – प.पु. सुमित मुनीजी म.सा.

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

आपण कुणाच्या संगतीत आहोत यावरून देखील आपल्या व्यक्तीमत्त्वाची ओळख समोरच्याला होत असते. त्यामुळे अज्ञानींच्या संगतीमध्ये राहू नये. अज्ञानी व्यक्ती आपल्याला त्यांच्यासारखे बनवतात. त्यामुळे नेहमी संगत चांगल्या, ज्ञानी व्यक्तींची असावी. ‘सज्जनांची संगत तर जीवन उन्नत!’ हे साधे सोपे सूत्र कायम ध्यानात ठेवावे असे विचार शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी प्रवचनातून केले.
अज्ञानी व्यक्ती स्वतः जसे वागतात तसेच आपल्या अवतीभोवती असलेल्यांना सन्मार्गापासून दूर कुमार्गात आणून सोडतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात संगतीचा प्रभाव पडत असतो. व्यक्तीचा प्रभाव पडो अथवा न पडो परंतु त्याचे भाव मात्र चांगले असायला हवेत. अलीकडे अज्ञानींचा अधिक बोलबाला दिसतो. भले ते शैक्षणिक दृष्ट्या पीएचडी पर्यंत शिकलेले असतील पण ते आध्यात्मिक दृष्ट्या अज्ञानी ठरतात, या उलट जे शैक्षणिक दृष्टीने मुळीच शिकलेले नसतील परंतु ते आध्यात्मिक दृष्ट्या मोठे ज्ञानी ठरतात. दोस्ती वा सोबतीसाठी म्हणून मूर्ख व्यक्ती ज्ञानी व्यक्तीला नव्हे तर आपल्या सारख्या मूर्ख व्यक्तीच्या शोधात असते. अलीकडे आपल्याला सहज मूर्ख बनविले जात आहे. फ्री अर्थात फुकट मिळत आहे म्हणून त्यामागे लागतो. खरे तर कुणी कुणाला काहीही फुकट देत नसते परंतु आपण फुकट मिळते आहे म्हणून मूर्ख बनतो. सोशल मीडिया फुकट उपलब्ध असतो परंतु हाच सोशल मीडिया आपली खासगी गोष्ट, आपले स्वातंत्र्य आपल्यापासून हिरावून घेते. आपल्या फोनमधील डाटा त्या कंपनी विकतात. आपण स्वतः व पुढील पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आपल्या मुलांना यापासून वाचवा असा मोलाचा संदेश देखील प.पू. महाराज साहेबांनी दिला. परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांनी उत्तराध्यायन सुत्रच्या अध्यायांचा गोषवारा समजावून सांगत असलेल्या श्रुंखलेमध्ये आज ३० व्या अध्यायातील महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. तप विषयक माहिती त्यांनी सांगत त्याचे महत्त्व, तपाचे बाह्य व आभ्यंतर तप प्रकार याबाबत सविस्तर चर्चा केली .

 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/sajjnanchi-sangat-tar-jivan-unnt/सज्जनांची संगत तर जीवन उन्नत - प.पु. सुमित मुनीजी म.सा.
Previous Post

आजीबाईंच्या अहिराणी गीतामुळे उमेदवार अमोल पाटील झाले भावूक, गीतामधून दिले आजींनी आशीर्वाद..!

Next Post

किराणा दुकानातून अवैध गुटख्याचा साठा जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

किराणा दुकानातून अवैध गुटख्याचा साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon