• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कठोर परिश्रम आणि संघर्षाने शिक्षित व्हा – महापौर जयश्री महाजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2022
in खान्देश, जळगाव
0

पत्रकार कमलेश देवरे मित्रपरिवार ,संकल्प दुर्गा उत्सव मंडळातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव (प्रतिनिधी ) – देशाच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची गाठ बांधून भविष्यातील मार्गक्रमण करावे यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरेल यासाठी कठोर परिश्रम व विद्यार्थ्यांनी मेहनत घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव नगरीच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे. आई-वडिलांच्या उद्धारासाठी प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थ्याने प्रयत्नाची पराकाष्टा करून संघर्ष करावा तेव्हाच शिक्षणात यश अटळ असते असे देखील महापौर महाजन यावेळी म्हणाले आहे. शहरातील पत्रकार कमलेश देवरे मित्रपरिवार व संकल्प दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना रविवारी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

यामध्ये एकूण 550 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ देण्यात आला आहे शैक्षणिक साहित्यावर जीएसटी तसेच इतर कार्यालयाने गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेताना आर्थिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पत्रकार कमलेश देवरे मित्रपरिवार व संकल्प दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने जैन उद्योग समूहाच्या सहकार्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामुळे गरजू विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तसेच पाल्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

यावेळी व्यासपीठावर जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, नगरसेवक मुकुंद सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, पोलीस निरीक्षक परदेशी,सामाजिक कार्यकर्ते मंगलाताई देवरे आदी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश माळी, तुषार भामरे, चेतन वाणी,प्रभाकर महाले,हर्षल चौधरी, गणेश देवरे,श्रीकांत चौधरी, जय महाले,श्रीकांत चौधरी, शुभम देवरे,सागर जोशी,आकाश जोशी आदींनी परिश्रम घेतले.

 


 

Tags: #kamleshdevre #mahapaurjayshrimahjan #mukundasonwane #jalgaon #education
Previous Post

जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य ना. गुलाबराव पाटील

Next Post

ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पोउनि चांदेलकर यांचा सन्मान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पोउनि चांदेलकर यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon