• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

जळगाव महापालिकेत उद्या महत्त्वाची बैठक

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ नंतर आता खऱ्या अर्थाने कामकाजाला गती मिळणार आहे. महापौर  दिपमाला मनोज काळे यांनी स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीवरील नवीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी बुधवारी, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता विशेष बैठक बोलावली आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २० (२) नुसार नवनिर्वाचित सदस्यांमधून स्थायी समिती गठित करण्यासाठी चर्चा केली जाईल. महिला व बालकल्याण समितीवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी कलम ३१ (३) उपकलम (२) आणि कलम ३० (१अ) व (२) मधील तरतुदींनुसार निर्णय घेतला जाईल.

विविध राजकीय पक्षांचे सभागृहातील संख्याबळ लक्षात घेऊन या समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती निश्चित केली जाणार आहे. या बैठकीसाठी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्यासह भाजपचे गटनेते  प्रकाश रावलमल बालानी, शिवसेनेचे विष्णू रामदास भंगाळे, शिवसेना (उबाठा) गटाचे इब्राहीम मुसा पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आगामी कामकाजाच्या दृष्टीने या समित्यांची स्थापना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


 

 

Tags: #jalgaon mahanagarpalika news #maharashtra #bharat
Previous Post

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon