जळगाव;- जिल्ह्यात आज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ६४कोरोना रूग्ण आढळून आले असून १५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर एका बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-५, अमळनेर-५, चोपडा-५, पाचोरा-४, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-३, एरंडोल-२, जामनेर-४, रावेर-६, पारोळा-५, चाळीसगाव-८, मुक्ताईनगर-१, बोदवड-३ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.