• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

वाहन कर व पर्यावरण कर थकीत असलेल्या व स्क्रॅप वाहनांचा लिलाव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वाहन कर व पर्यावरण कर थकीत असलेल्या व स्क्रॅप वाहनांचा लिलाव

प्रादेशिक परिवहन अधिकारी नितीन सावंत यांची माहिती

जळगाव ;- परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांनी/ताबेदारांनी/ वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत कर/पर्यावरण कर/शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत. किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास 05 ऑगस्ट, 2024 पर्यंत लेखी हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव 6 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नितीन सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ अन्वये नोंदणी तथा कराधान प्राधिका-यांना असलेल्या अधिकारात वाहनमालकांना / ताबेदारांना / वित्तदात्यांना जाहिररित्या कर व दंड भरून वाहने सोडवून घेण्याबाबत अवगत करण्यात येत आहे. परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीस पाठविण्यात आलेली आहे. मोटार वाहन कायदा कलम १९८८ मधील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिका-यास कळविणे बंधनकारक असतांना देखील सदर वाहनांच्या मालकांनी कार्यालयास तसे कळविलेले नाही.
लिलाव करण्यात येणा-या वाहनांची यादी वाहनांच्या प्रकारानुसार नोटीस बोर्डावर चिकटविण्यात आलेली आहे. लिलावात सहभागी होणा-या व्यक्तींनी एकूण सात स्क्रॅप वाहनांकरीता डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात दि. 6 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) हा Dy RTO, Jalgaon {payable at SBI Main Branch, Jalgaon} या नावे अंदाजित 07 वाहनांच्या बोली रकमेचा सी.टी.एस. मानंकाप्रमाणे नावनोंदणी करुन कार्यालयात वरील दिवशी जमा करणे आवश्यक आहे. लिलावाकरिता एकदा जमा केलेला डीडी कोणत्याही कारणास्तव परत केला जाणार नाही. जाहीर लिलावाचे स्थळ हे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव हे असून जाहीर लिलाव करावयाचे वाहने, अटकावून ठेवलेल्या वाहनांची यादी व स्थळ, लिलावाच्या अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

वाहन क्रमांक व वाहन प्रकार –विना क्रमांकाच्या 04 काळी पिवळी ऑटोरिक्षा, विना क्रमांकाची 01 ॲपे कार्गो, विना क्रमांकाची 01 लाल मोटार सायकल, विना क्रमांकाची पांढरी क्रिम कलरची पिकअप असे आहेत. असे कराधान प्राधिकारी, तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


 

Tags: #jalgaonrto
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

Next Post

सुकी धरणाचे आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते जलपूजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुकी धरणाचे आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते जलपूजन

सुकी धरणाचे आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते जलपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon