• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा रोटरी क्लबतर्फे मोफत कापडी पिशव्यावाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव यांचे तर्फे “प्लास्टिक मुक्त पाचोरा मोहीम” हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक 20 रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील, हुतात्मा स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ ५०० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ. आनंद झुनझुनवाला यांच्या हस्ते “प्लास्टिक मुक्त पाचोरा” मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

“आता तरी सावध होऊ या’ “संपूर्ण प्लास्टिक बंद करूया”

या घोषवाक्या ने मोहिमेला सुरुवात झाली. या प्रसंगी उपप्रांतपाल विकास पाचपांडे, उपप्रांतपाल राजेश बाबूजी मोर, उपप्रांतपाल प्रदीप पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ अमोल जाधव, सेक्रेटरी गोरखनाथ महाजन, प्रकल्प प्रमुख रो.डॉ.अजय सिंग परदेशी, तसेच उपस्थित रोटेरियन बांधवांच्या हस्ते सुमारे 500 कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

विशेष म्हणजे उपप्रांतपाल विकास पाचपांडे यांनी भुसावळ येथून एका गरजू व होतकरू परिवाराकडून या 500 पिशव्या बनवून आणल्या होत्या.

याप्रसंगी रो. शैलेश खंडेलवाल, रो.डॉ. बाळकृष्ण पाटील, रो.डॉ. विशाल पाटील, डॉ. वैशाली जाधव, सौ वर्षा पाटील, रो.रावसाहेब पाटील, रो. भारत सिनकर, रो. चंद्रकांत लोढाया, प्रा. शिवाजी शिंदे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ.स्वप्नील पाटील, दीपक पाटील पवन पाटील पंकज शिंदे मनोज केसवानी, जयेश पाटील आदी रोटरी सदस्य उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

Next Post

कोरोनाने पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाने पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon