• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट तर्फे शाडु मातिच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट तर्फे शाडु मातिच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा

गोदावरी आय एम आरचा उपक्रम

जळगाव — येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट तर्फे आयोजित शाडू मातीची गणेश मूर्ती कार्यशाळेचे गोदावरी आय एम आर महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत १०० च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पर्यावरण मित्र गोवर्धन पवार यांनी मार्गदर्शन केले व  शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
पाच-पाच च्या ग्रुपने विद्यार्थ्यांनी एक शाडू मातीची गणपति मूर्ति बनवली.शाडू माती पर्यावरणपूरक आहे, तसेच कोणत्याही घातक रसायानाचा अंश या मातीत नाही. त्यामुळे या मूर्तीचे विघटन अतिशय सोप्या पध्दतीने होते. मूर्ती विसर्जनानंतर ती पूर्णपणे विरघळते व कोणताही रासायनिक वा जैविक प्रभाव जलस्त्रोतावर होत नाही या गोष्टीन्चे महत्व मूर्तिकार गोवर्धन पवार यांनी सांगितले. रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट चे समन्वयक प्रा. प्राजक्ता पाटील आणि  प्रदन्या बाविस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

क्रेडीट कार्डवर ऑफर देण्याचे आमिष : पावणे तीन लाखांची फसवणूक

Next Post

 रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईट तर्फे शाडु मातिच्या गणपती कार्यशाळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईट तर्फे शाडु मातिच्या गणपती कार्यशाळा

 रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईट तर्फे शाडु मातिच्या गणपती कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !
1xbet russia

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !
1xbet russia

जळगावच्या शेअर एजंटची स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक

June 24, 2025
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार
1xbet russia

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, दाम्पत्य गंभीर जखमी

June 24, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon