• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

बेदम मारहाणीत मृत्यू झालेल्या अनोळखीची पटली ओळख

जळगाव (प्रतिनिधी ) – एका तीन वर्षीय बालकाचे अपहरण केल्याच्या निव्वळ संशयावरून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू पावलेल्या अनोळखी व्यक्तीची अखेर ओळख पटली आहे. बिनोद जोरेम सोरेन (वय ४४, रा. कुलूशेरा, जि. गुमला, झारखंड) असे मृताचे नाव असून, गोव्याला कामाच्या शोधात जात असताना जळगावला उतरणे त्यांच्या जीवावर बेतले.

मयत बिनोद हे झारखंड येथून आपल्या एका मित्रासोबत रेल्वेने कामासाठी गोव्याला जाण्यास निघाले होते. मात्र, २४ फेब्रुवारी रोजी प्रवासादरम्यान ते अचानक जळगाव स्थानकावर उतरले. त्यांच्या मित्राने त्यांना सोबत चालण्याविषयी वारंवार समजावले, परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर ते चालत-चालत आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगजवळ पोहोचले. तिथे एका लहान मुलाला पळवून नेत असल्याच्या संशयावरून जमावाने त्यांना बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली आहे.

मृताची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. ओळख पटवण्यासाठी तालुका पोलिसांनी मृताची AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) इमेज तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केली. तीन दिवसांनंतरही ओळख न पटल्याने पोलीस अंत्यविधीची तयारी करत होते. मात्र, शेवटचा प्रयत्न म्हणून पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील व तपासाधिकारी अनंत अहिर यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोलिसांना मृताशी मिळताजुळता एक फोटो दिसला. त्यावरील क्रमांकावर संपर्क साधला असता, तो क्रमांक बिनोद यांच्या मित्राचा निघाला. योगायोगाने हा मित्रही जळगाव स्थानकाच्या परिसरातच आपल्या मित्राचा शोध घेत होता. त्याला रुग्णालयात नेऊन मृतदेह दाखवला असता त्याने बिनोदला ओळखले. त्यानंतर कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला आणि जळगावात पोहोचलेल्या बहिणीने आपल्या भावाच्या मृतदेहाची अधिकृत ओळख पटवली.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!