• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रेल्वे स्थानकावर जप्त केल्या १ कोटी रुपयांच्या नकली नोटा, १ जण ताब्यात !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वे स्थानकावर जप्त केल्या १ कोटी रुपयांच्या नकली नोटा, १ जण ताब्यात !

भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी एका संशयिताकडून तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरार झाला आहे.

मलकापूरहून भुसावळला आलेले दोन संशयित रेल्वे स्थानकावर उतरल्यावर रेल्वे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. तपासणी दरम्यान, त्यांच्या बॅगमध्ये पाचशे रुपयांच्या बंडलमध्ये ‘चिल्ड्रन बँक’ लिहिलेल्या नकली नोटा आढळून आल्या आहेत. तपासणी सुरू असताना एक संशयित फरार झाला असून, दुसऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटा बंडलमध्ये केवळ वरची नोट खरी दिसत होती, तर बाकी सर्व नोटा नकली होत्या. त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात चलन फसवणुकीचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भुसावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फरार संशयिताचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र

Next Post

प्रधानमंत्री आवास योजना : जिल्हाभरात ३४ हजार ४२३ घरकुलांचे भूमिपूजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रधानमंत्री आवास योजना : जिल्हाभरात ३४ हजार ४२३ घरकुलांचे भूमिपूजन

प्रधानमंत्री आवास योजना : जिल्हाभरात ३४ हजार ४२३ घरकुलांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon