• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून साडेनऊ लाखांत फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून साडेनऊ लाखांत फसवणूक

सेवानिवृत्त पोलिसांच्या तक्रारीवरून भुसावळात गुन्हा दाखल

भुसावळ  (प्रतिनिधी) –  रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका निवृत्त पोलिसाची तब्बल ९ लाख ६४ हजार ६० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी  भुसावळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वसंत जानबाजी ढोणे (वय ६६,रा. फेकरी) हे २०१७ मध्ये जी.आर.पी. रेल्वे पोलिस दलातून निवृत्त झाले आहे. त्यांचा मुलगा वैभव सध्या पुण्यात काम करत आहे. तर त्यांची ओळखीची महिला रेखाबाई सोनवणे हिने  प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (रा. गडकरी नगर, खडका रोड, भुसावळ) नावाच्या व्यक्तीमार्फत रेल्वेत नोकरी लावता येईल, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी अग्रवाल यांची भेट घेतली असता त्याने मुलाला रेल्वेमध्ये हेड क्लार्क पदावर नोकरी लावून देतो, असे सांगितले व एकूण ७ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार ढोणे यांनी ४ लाख रुपये सुरुवातीस दिले. उर्वरित रक्कम वेळोवेळी रोख व डिमांड ड्राफ्टद्वारे दिली. त्यानंतरही आणखी पैशांची मागणी करून एकूण ९,६४,०६० रुपये उकळण्यात आले व नोकरी लावली नाही. म्हणून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharatरेल्वेमध्ये नोकरीचे आमीष दाखवून साडेनऊ लाखांत फसवणूक
Previous Post

कृषी विभागातर्फे १८ लाखांचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Next Post

धरणगाव तालुक्यात ७५ पैकी ३९ गावांमध्ये महिलाराज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धरणगाव तालुक्यात ७५ पैकी ३९ गावांमध्ये महिलाराज

धरणगाव तालुक्यात ७५ पैकी ३९ गावांमध्ये महिलाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन
1xbet russia

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा
1xbet russia

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!