• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वेखाली आल्याने कृषी केंद्रातील मजुराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
रेल्वेखाली आल्याने कृषी केंद्रातील मजुराचा मृत्यू

जळगावातील बजरंग बोगदा परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील ममुराबाद येथे कृषी विज्ञान केंद्रात काम करणाऱ्या मजुराचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी १४ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अरुण पंडित सूर्यवंशी (वय ४३, रा. अभय कॉलेजजवळ, धुळे) असे मयत इसमाचे नाव आहे. तो आई, पत्नी, २ मुलांसह राहतो. तालुक्यातील ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात मजूर म्हणून कामाला होता. बजरंग बोगद्याजवळील रेल्वे रुळाजवळ खंबा क्र. ४१८/२३ जवळ कर्नाटक एक्स्प्रेसखाली येऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी गेले होते. तेथून विदारक अवस्थेत असलेला मृतदेह पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोलिसांनी दाखल केला होता.

या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधून सदर इसमाची ओळख पटवली. मयत अरुण सूर्यवंशी याचे शवविच्छेदन झाल्यावर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/relweykahali-aalyane-ekacha-mrutu/
Previous Post

राज्यभरातून स्वामी समर्थ केंद्रामधील दानपेटीतील पैसे दिंडोरीला जातात

Next Post

अपहरण करीत अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना सश्रम कारावासाची शिक्षा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेखाली आल्याने कृषी केंद्रातील मजुराचा मृत्यू

अपहरण करीत अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना सश्रम कारावासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon