• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे २५ पेक्षा अधिक कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे २५ पेक्षा अधिक कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

६०० हेक्टरवरील केळीचे पीक आडवे!

रावेर (प्रतिनिधी) : सात गावांतील ३४५ घरांचे घरावरील पत्रे व पडझड हाेवून १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना तहसील कार्यालयातर्फे पाठविण्यात आला आहे. तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यामुळे २९ गावांतील सुमारे ७०४ शेतकऱ्यांच्या ६०२ हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे सुमारे २५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तर सात गावांतील ३४५ घरांचे घरावरील पत्रे व पडझड झाली आहे.

शनिवारी सायंकाळी तालुक्यात सायंकाळी सहाच्या सुमारास जाेरदार वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे तालुक्यातील केळी पीक जमीनदाेस्त हाेऊन माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभाग व पंचायत समिती विभागातर्फे नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला.

तालुक्यात केळी पिकाचे झालेले अंशतः नुकसान शेतकरी संख्या व बाधित क्षेत्र असे : खिराेदा प्र. यावल ५६ शेतकरी, ९५ हेक्टरवर नुकसान, कळमाेदा २० शेतकरी, ३४ हेक्टर, सावखेडा बुद्रूक ८ शेतकरी १४ हेक्टर, सावखेडा खुर्द ७ शेतकरी’, १३ हेक्टर, अटवाडे १२० शेतकरी ९० हेक्टर, दाेधे ५५ शेतकरी ४० हेक्टर, नेहेते १८ शेतकरी १० हेक्टर, खानापूर २८ शेतकरी १२ हेक्टर, निरूळ ७ शेतकरी ६ हेक्टर, चाेरवड ७ शेतकरी ६ हेक्टर, अजनाड २० शेतकरी १९ हेक्टर, पाडळे खुर्द १० शेतकरी ७ हेक्टर, कर्जाेद १७ शेतकरी ८ हेक्टर, वाघाेड ७ शेतकरी ५ हेक्टर, अहिरवाडी ९ शेतकरी ४ हेक्टर, माेहगण ३’शेतकरी २ हेक्टर, सावदा १५ शेतकरी १२ हेक्टर, रायपूर ५ शेतकरी ३ हेक्टर, सुदगाव ३ शेतकरी २ हेक्टर, रणगाव ५ शेतकरी ३ हेक्टर, उदळी खुर्द ३ शेतकरी २ हेक्टर, चिंचाटी २२ शेतकरी २५ हेक्टर, तांदलवाडी १०० शेतकरी ७५ हेक्टर, मांगलवाडी १८ शेतकरी ८ हेक्टर, सिंगत २८ शेतकरी १८ हेक्टर, बलवाडी ३२ शेतकरी २३ हेक्टर, थाेरगव्हाण ६ शेतकरी ५ हेक्टर, पुरी ४७ शेतकरी ४२ हेक्टर, गाेलवाडे १५ शेतकरी १३ हेक्टर असे एकूण रावेर तालुक्यातील २९ गावांतील ७०४ शेतकऱ्यांचे ६०२ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तालुक्यात वादळामुळे सात गावांतील ३४५ घरांची पडझड हाेऊन घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले. त्यात नुकसान झालेल्या घरांची संख्या गावनिहाय अशी : तांदलवाडी ३००, सिंगत २३, बलवाडी १०, अटवाडे ५, सहस्त्रलिंग ४, मांगलवाडी २, खिराेदा प्र. यावल १ असे एकूण सात गावांतील ३४५ ग्रामस्थांचे नुकसान झाले. दरम्यान वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार बी. ए. कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे व प्रभारी तालुका कृषी अधिकारी साठे यांनी दिली आहे.

आमदार शिरीष चौधरींकडून पाहणी
आमदार शिरीष चौधरी यांनी दोधे, नेहते, आटवाडे येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्तांना धीर दिला. तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, बाजार समितीचे संचालक जयेश कुयटे, योगेश पाटील, सुनील पाटील, राहुल महाजन, गोपाळ महाजन, कांतीलाल पाटील, विलास पाटील, गोकुळ महाजन, रुपेश महाजन, भगवान धनगर, हितेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवार श्रीराम पाटील यांनी केली पाहणी
दरम्यान, सोमवारी सकाळी उद्योजक व राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी नुकसानीची माहिती घेतली व पाहणी केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, बाजार समितीचे संचालक गणेश महाजन, शीतल पाटील, मेहमूद शेख व शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून त्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची विनंती केली.


 

 

Tags: #raver news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/raver-talukyat-vadali-vara/
Previous Post

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Next Post

शेतकरी बांधवांनो, बियाणे मिळत नाही ? डायल करा ९८३४६८४६२०…अन् द्या तक्रार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आता शासनाकडे बिनधास्त बियाणे, खते, कीटकनाशकबाबत तक्रार करा

शेतकरी बांधवांनो, बियाणे मिळत नाही ? डायल करा ९८३४६८४६२०...अन् द्या तक्रार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon