• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर नगरपालिका : नगराध्यक्षपदी भाजपच्या संगीता महाजन विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक १० जागा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रावेर नगरपालिका : नगराध्यक्षपदी भाजपच्या संगीता महाजन विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक १० जागा

उबाठा पक्षाचे मनिषा पवार यांचा दारुण पराभव

रावेर ( प्रतिनिधी ) – येथील नगरपालिकेच्या अतिशय अटीतटीच्या व चूरशीच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली. नगराध्यक्ष पदाचे शिवसेना ( उबाठा)पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनीषा रवींद्र पवार यांचा पराभव करीत रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या संगीता भास्कर महाजन या विजयी झाल्या आहेत. तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष रिया शीतल पाटील यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे.

पालिकेच्या २३ नगरसेवक पदासाठी २ डिसेंबरला मतदान झाले होते. भाजपची प्रभाग २ मधील एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. पक्ष चिन्हावर लढलेल्या भाजपला ९ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी अजित पवार गटाला १०, काँग्रेसला २ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला १ जागा मिळाल्या आहेत. २ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. संगीता महाजन यांच्या  विजयामुळे रावेर नगरपालिकेवर भाजपने झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत जुन्यांना मतदारांनी सपशेल नाकारले असून तरुण व नवख्यांना संधी दिली आहे.

आज सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात प्रशिक्षणार्थी उप जिल्हाधिकारी दीपा जेधे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बी ए कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. सहा टेबलवर सात फेऱ्याद्वारे मतमोजणी करण्यात आली.

निवडणूक निकाल ऐकण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेवून पोलीस प्रशासनाने जुना सावदा रोडच्या कॉर्नर पासून तहसील कार्यालयाकडे जाणारा एकेरी रस्ता बॅरिकेट्स लावून वाहतुकीसाठी बंद केला होता. निकाल ऐकण्यासाठी शहरातील तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार संगीता भास्कर महाजन यांना १४०९३ मते मिळाली असून प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या (उबाठा )उमेदवार मनीषा रवींद्र पवार यांच्या पेक्षा त्यांना ६४७५ मते अधिक मिळाली आहेत. मनीषा पवार यांना ७६१८ मते मिळाली आहेत.

विजयी झालेले प्रभाग निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे :

प्रभाग 1 : नितीन भगवान महाजन अपक्ष(1584), सपना योगेश महाजन भाजप (1515)

प्रभाग 2 : राजेश सुधाकर शिंदे भाजप( 1383) जयश्री नितीन महाजन भाजप (बिनविरोध)

प्रभाग 3 : अरुण दत्तात्रय आस्वार भाजप (1061) योगिता भूषण महाजन भाजप(1457)

प्रभाग 4 : अर्चना योगेश पाटील भाजप (1411) गणेश प्रभाकर पाटील भाजप (1382)

प्रभाग 5 : नरेंद्र विशवनाथ वाघ राष्ट्रवादी(722) सालेहा कौसर अल्ताफ खान राष्ट्रवादी(900)

प्रभाग 6 : सुमय्या बी जाविद राष्ट्रवादी(2268) आसिफ मोहम्मद दारा मोहंमद राष्ट्रवादी(2118)

प्रभाग 7 : सानिया परवीन शेख साऊद राष्ट्रवादी(769) मोहम्मद समी मोहम्मद आसिफ राष्ट्रवादी(822)

प्रभाग 8 : रुबीनाबी इरफान शेख राष्ट्रवादी(731) शेख सादिक अब्दुल नबी राष्ट्रवादी(831)

प्रभाग 9 : शाहीन परवीन सफदार काँग्रेस(848) दारा मोहंमद जाफर मोहंमद राष्ट्रवादी(753)

प्रभाग 10 : अनिता मुरलीधर तायडे काँग्रेस(522), गोपाळ रत्नाकर बिरपण राष्ट्रवादी(642)

प्रभाग 11 : सीमा आरिफ जमादार भाजप(547)
गणेश सोपान पाटील राष्ट्रवादी श. पवार(622)

प्रभाग 12 : प्रमिला चुडामन पाटील अपक्ष(1062) राजेंद्र पंढरीनाथ चौधरी भाजप(1348)


 

 

Tags: raver nagrpalika bjp sangita mahajan vijayi news
Previous Post

जामनेर नगरपालिकेवर मंत्री महाजन यांचे वर्चस्व, नगराध्यक्षासह २२ नगरसेवक भाजपचे

Next Post

धरणगावात उबाठाच्या लिलाताई चौधरी विजयी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धरणगावात उबाठाच्या लिलाताई चौधरी विजयी !

धरणगावात उबाठाच्या लिलाताई चौधरी विजयी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना
1xbet russia

काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना

February 21, 2026
भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न
1xbet russia

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon