• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रस्तालूटप्रकरणी दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या तिघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
रस्तालूटप्रकरणी दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या तिघांना अटक

यावल तालुक्यात फैजपूर पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : यावल ते फैजपूर रस्त्यावरून दुचाकीने घरी जात असताना दोन जणांनी तरुणाच्या दुचाकीचा रस्ता अडवून त्यांच्या जवळील ३९ हजार ७०० रुपयांची रोकड असलेली बॅग जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना गुरूवारी दि. २५ जुलै रोजी रात्री १० वाजता घडली होती. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना फैजपूर पोलिसांनी यावल शहरातून अटक केली आहे.

चेतन गोपाल दरेकर (वय-२९,रा. भुसावळ रोड, यावल) हे गुरूवारी दिनांक २५ जुलै रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या मालकीचे वाहन क्रमांक (एमएच १९ सी एक्स ३५०) यामध्ये विक्रीसाठी असलेला माल भरून ते डिलिव्हरी करण्यासाठी यावल तालुक्यात निघाले होते. (केसीएन)दरम्यान डिलिव्हरी केल्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास चेतन दरेकर हे दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले असता फैजपूर ते यावल रस्त्यावर त्यांचा रस्ता दोन जणांनी आडवीला व त्यांच्या हातातील पैशांची बॅग जबरी हिसकावून चोरी करून पसार झाले. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या गुन्ह्याच्या तपास सुरू असताना पोलिसांनी फिर्यादी चेतन दरेकर यांच्यासोबत असलेला साहिल याला चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता त्याने हे पैसे दानिश पटेल (रा. यावल) यांच्याकडे दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दानिश पटेल यांच्याकडून ३९ हजार ७०० रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी फरदीन कबीर पटेल (वय २४, रा. आयशा नगर, यावल), साहिल रुबाब पटेल (वय २३ रा. विरार नगर, यावल) आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दिन सैय्यद, विनोद गाभणे, सहाय्यक फौजदार विजय चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नावकर आणि असलम खान यांनी केली आहे.


 

 

Tags: #crimeFAIJPUR
Previous Post

रावेर तालुक्यात खरीप पिकांची स्थिती उत्तम, पिके लागली डोलू !

Next Post

महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा श्लोक शरणार्थी विजेता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा श्लोक शरणार्थी विजेता

महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा श्लोक शरणार्थी विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon