• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पोहचवा -महेबुब शेख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2022
in खान्देश, जळगाव
0

पाचोरा येथे शरद युवा संवाद यात्रा

पाचोरा (प्रतिनिधी) –प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक घरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सांगितले पाहिजे. शरद पवार यांचे कार्य लोकांच्या पर्यंत गेले पाहिजे. प्रत्येक बुथवर 10 युवकांची फळी निर्माण केली तर 2024 विधानसभेचा निकाल वेगळा लागेल. युवकांनी ट्विटर,फेसबुक आपला यांचा उपयोग करायला पाहिजे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी पाचोरा येथे शरद युवा संवाद यात्राप्रसंगी व्यक्त केले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Video-2022-02-08-at-1.33.59-PM.mp4

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, योगेश देसले,मा. आ. दिलीप वाघ, रवींद्र नाना पाटील ,न. पा. गटनेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, खालील देशमुख, वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष सागर गरुळ, रा. काॅं. जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम मालकर, पंचायत समिती सदस्य ललित वाघ, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष अजहर खान, पी‌. टी. सी. चे व्हाईस चेअरमन विलास जोशी, नगरसेवक भुषण वाघ, विकास पाटील, अशोक मोरे, बशीर बागवान, प्रकाश पाटील, दत्ता बोरसे, नाना देवरे, सिताराम पाटील, मजहर खान, बाजार समितीचे प्रशासक रणजीत पाटील, शेख रसूल,प्रा. माणिक पाटील, सत्तार मिस्तरी सुदाम वाघ, माजी नगरसेवक नाना देवरे,योगेशपाटील, ए बी अहिरे, सुभाष पाटील, हरून देशमुख, हेमराज पाटील, राहूल राठोड, पाचोरा युवक अध्यक्ष अभिजित पवार, मनीष बाविस्कर, यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्षमेहबूब शेख यांनी जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी नियुक्त केल्या.

मनोगत व्यक्त करताना योगेश देसले यांनी आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून देखील एक सूची तयार करून ती जिल्हाध्यक्षांना जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्षांनी गाव पातळीवर जरी दिली आणि प्रत्येक गावांमध्ये जाऊन चार चार लोकांच्या चावडी बैठका जरी घेतला तरी संघटनेचे काम बळकट होईल असे मत व्यक्त केले.

जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना संधी उपलब्ध करून घ्यायची असेल तरीही आपल्या खऱ्या अर्थाने आपल्याला सुवर्णसंधी आहे आपल्या सर्व युवकांनी केलं पाहिजे जास्तीत जास्त संवाद या त्यांच्या माध्यमातून आपण गावागावांमध्ये जाऊन जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तसा आपला सहभाग करून घेता येईल. हा प्रयत्न यानिमित्ताने केला पाहिजे , माजी आमदार दिलीप वाघ यांनी मनोगत व्यक्त करतांना युवकांना संधी देण्याचं काम करणार आहोत. जास्तीत जास्त यासाठी प्रयत्न करणार आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील तर आभार सुदर्शन सोनवणे यांनी मानले. यावेळी सागर भोसले,गणेश पाटील, योगेश शिरसाट, निलेश पाटील, राकेश सोनवणे, योगेश मिस्त्री, सय्यद तारीख मोहम्मद लकरी व ग्रामीण भागातील प्रशांत साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Tags: #ncp #pachora #rashtrvadiyuvakcongress
Previous Post

पाचोरा ; नात्यातील तरुणीशी संबंधांचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्याविरीधात गुन्हा !

Next Post

सुपर मार्केट , मॉल्समधून वाईन विक्री रुपाली चाकणकरांना मान्य !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुपर मार्केट , मॉल्समधून वाईन विक्री रुपाली चाकणकरांना मान्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon