• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेबाबत टास्क फोर्स बैठक उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 29, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेबाबत टास्क फोर्स बैठक उत्साहात

अंगणवाडी सेविकांना पोलिओच्या कामकाजाचे तहसीलदार यांचे आदेश

जामनेर (प्रतिनिधी) :– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात रविवार ३ मार्च रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेबाबत तहसीलदार नानासाहेब आगडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलिओ टास्क फोर्स बैठक संपन्न झाली. नुकतेच प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी,उपजिल्हा रुग्णालय जामनेर कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय पहूर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचे पल्स पोलिओ मोहिमेचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले.

जामनेर तालुक्यात जामनेर शहरात १९ तर ग्रामीण भागात २०७ पोलिओ केंद्र अश्या एकूण २२६ पोलिओ केंद्रावर एकाच दिवशी तालुक्यातील ३७२२९ बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजण्यात येणार आहे. यासाठी ६२६ सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ४३ पर्यवेक्षक हे पर्यवेक्षणाचे काम करणार आहेत. प्रवाशी,स्थलांतरित,भटके,जिनींग,शेतमजूर,वीटभट्टी असलेल्या भागासाठी ११ मोबाइल व ९ ट्रान्सझीट टीम ची नेमणुक करण्यात आली आहे.

पालकांनी आपल्या ० ते ५ वर्ष वयाच्या बालकांना पोलिओ लसीचा डोस द्यावा, बाळ नुकतेच जन्मलेले असले तरी किंवा यापूर्वी पोलिओ डोस दिला असला तरी डोस द्यावा असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगडे,गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय डॉ.विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पहूर डॉ.हर्षल चांदा, बालविकास प्रकल्प अधिकारी शीला पाटील, रत्ना चौधरी, संघमित्रा सोनार यांच्याकडून करण्यात आले आहे.

Tags: #jamner news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/rashtriy-pals-polio-mohimebabat/
Previous Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या फ्रेशर्स पार्टीने दिला राष्ट्र एकात्मतेचा संदेश

Next Post

किरकोळ कारणावरून दोन कुटुंब भिडले, गुन्हे दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

किरकोळ कारणावरून दोन कुटुंब भिडले, गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!