• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रामज्योतींनी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा परिसर राममय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2024
in खान्देश, जळगाव
0
रामज्योतींनी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा परिसर राममय

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्त हजारो दिप प्रज्वलीत ; जय श्रीरामचा जयघोष

जळगाव (प्रतिनिधी) :-  येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमीत्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात हजारो रामज्योती प्रज्वलीत करण्यात आल्या. या रामज्योतींनी महाविद्यालयाचा परिसर अक्षरश: राममय झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान याप्रसंगी राम,लक्ष्मण, सिता यांचा सजीव देखावाही सादर करण्यात आला होता. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि डीजेच्या तालावर जय श्रीराम असा जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

अयोध्या येथे प्रभु श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्त देशभरात विविध कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडले. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे देखिल शोभायात्रा काढण्यात आली. शोभयात्रेच्या रथाला आकर्षक रोषणाईने सजवून रथात प्रभु श्रीरामचंद्र,लक्ष्मण, सितामाई आणि परमभक्‍त पवनपुत्र हनुमानाच्या वेशभुषेत विदयार्थी सहभागी झाले होते. याचवेळी परिसरात प्रत्येक ठिकाणी आकर्षक व जय श्रीराम लिहीलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. शोभायात्रेत सहभागी प्राध्यापक, हजारो विद्यार्थ्यांनी व परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या जयश्रीरामच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. परिसरात  सायंकाळी ८ वा हजारो विदयार्थ्यांनी रामज्योती प्रज्वलीत केल्या याचवेळी फटाक्याच्या आतीषबाजीने परिसर दणाणून गेला. शोभायात्रेत सहभागी विद्यार्थी सह परिसरातील सर्व नागरिकांनी भगवा फेटे परिधान केले होते. तसेच रांगोळी आणि भगव्या पताकांनी संपुर्ण परिसर भगवामय झालेला होता.
हजारो रामज्योती प्रज्ज्वलीत
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रामोत्सवानिमीत्त हजारो रामज्योती प्रज्ज्वलीत करण्यात आल्या होत्या. जय श्रीराम लिहीलेल्या या रामज्योतींनी रात्रीच्या समयी संपूर्ण परिसर हा रामनामात न्हाऊन गेला होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी रामनामाचा जयघोषही केला.
यांनी केले सहकार्य
या शोभयात्रेत प्राचार्य विशाखा गणविर, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, डॉ. केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांनी सहकार्य केले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/ramjyotini-godavari-narsing/
Previous Post

शैलेश राणे यांचा काँग्रेस शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अन्नपूर्णालयम्मध्ये प्रभू रामचंद्राचे पूजन 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अन्नपूर्णालयम्मध्ये प्रभू रामचंद्राचे पूजन 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अन्नपूर्णालयम्मध्ये प्रभू रामचंद्राचे पूजन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!