• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत  सरदार जी जी हायस्कूल रावेर चा दानिश तडवी प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 1, 2024
in जैन कंपनी, जळगाव, भारत, विश्व
0
राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत  सरदार जी जी हायस्कूल रावेर चा दानिश तडवी प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

मुलांमध्ये १ सुवर्ण, ५ रौप्य, ५ कांस्यपदक

जळगाव (प्रतिनिधी) :-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा या शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आल्या आहेत काल दिनांक ३० रोजी झालेल्या १४/१७/१९ आतील मुलांच्या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी एकुण १ सुवर्ण, ५ रौप्य, ६ कांस्यपदक मिळविले त्यांना प्रशिक्षक जयेश बाविस्कर, हरिभाऊ राऊत, जयेश कासार, सुनिल मोरे, याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू –  १९ वर्षे वयोगटात ( ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी ( सरदार जी जी हायस्कूल, रावेर ) याने सुवर्णपदक पटकावले आणि पुढील महिन्यात होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
रौप्य पदक विजेते : – १)५५ ते ५९ किलो वेदांत क्षिरसागर  ( इंदिराबाई ललवाणी, जामनेर ) २) ३५ ते ३८ किलो सतिष क्षिरसागर  ( इंदिराबाई ललवाणी, जामनेर )
३) ७८ किलो वरील देवेश सोनवणे (  ( सावित्रीबाई फुले पहुर )
४) ५५ ते ५९ किलो लोकेश महाजन ( सरदार जी जी हायस्कूल रावेर )
५) साहिल बागुल एम. एम. विद्यालय ( पाचोरा )
कांस्यपदक विजेते :- १)  २९ ते ३२ किलो भावेश अण्णासाहेब निकम ( सावित्रीबाई फुले पहुर)  २) ३८ ते ४१ किलो मयुर राम पाटील ( प्रोग्रेसिव्ह इंग्लिश, जळगांव ) ३) ५९ ते ६३ किलो प्रबुद्ध समाधान तायडे ( सरदार जी जी हायस्कूल रावेर ) ४) ४८ ते ५१ किलो अमर अशोक शिवलकर ( यशवंत विद्यालय ) ५) ५१ ते ५५ किलो अनिरुद्ध सुनिल महाजन ( सरदार जी जी हायस्कूल रावेर ) इत्यादी सदर सर्व विजेत्यांचे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन उपाध्यक्ष श्री ललीत पाटील महासचिव श्री अजित घारगे कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी सदस्य श्री सौरभ चौबे, श्री महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे आदिनीं कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharat#jalgaon jain company news #maharashtrahttps://kesariraj.com/rajyastariy-shaley-taykondo/राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत  सरदार जी जी हायस्कूल रावेर चा दानिश तडवी प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Previous Post

वन विभागाच्या कारवाईत ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त, संशयित फरार

Next Post

भरधाव बसच्या धडकेत बैल ठार तर शेतकरी जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

भरधाव बसच्या धडकेत बैल ठार तर शेतकरी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी
1xbet russia

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

July 6, 2025
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
1xbet russia

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण
1xbet russia

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

July 6, 2025
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon