• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ, राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी घेतली शपथ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2023
in Uncategorized
0
राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ, राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी घेतली शपथ

अमळनेरच्या अनिल पाटील यांचा समावेश, अजितदादांसह २९ आमदार फुटले

मुंबई (प्रतिनिधी) – राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपा व शिवसेना शिंदे गटाने चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना फोडून स्वतःकडे ओढून घेतले आहे. राष्ट्रवादीचे २९ आमदार फुटले असून त्यातील ९ मंत्री यांनी शपथ घेतली. राजभवनात रविवारी २ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांनी सातव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर जिल्ह्यातिल अमळनेर मतदारसंघाचे आ. अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी शपथ घेतली.


 

 

Tags: #mumbai news
Previous Post

बलात्काराचा गुन्हा दाखल होताच संशयित आरोपीने केला पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न

Next Post

अनुभूती निवासी स्कूलमध्ये इयत्ता ५ वी पासूनच विद्यार्थी अभ्यासताय आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक विषय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनुभूती निवासी स्कूलमध्ये इयत्ता ५ वी पासूनच विद्यार्थी अभ्यासताय आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक विषय

अनुभूती निवासी स्कूलमध्ये इयत्ता ५ वी पासूनच विद्यार्थी अभ्यासताय आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक विषय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात मूलतत्त्व विषयक कार्यशाळा
1xbet russia

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध उपक्रम

February 21, 2026
तेजस्विता २०२६ उत्साहात प्रारंभ!
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचा उपक्रम

February 21, 2026
तेजस्विता २०२६ उत्साहात प्रारंभ!
1xbet russia

तेजस्विता २०२६ उत्साहात प्रारंभ!

February 21, 2026
भुसावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती साजरी
1xbet russia

भुसावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती साजरी

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात मूलतत्त्व विषयक कार्यशाळा

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध उपक्रम

February 21, 2026
तेजस्विता २०२६ उत्साहात प्रारंभ!

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचा उपक्रम

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon