• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्य बालनाट्य स्पर्धेत शिरसोलीच्या विद्यालयाचा सहभाग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राज्य बालनाट्य स्पर्धेत शिरसोलीच्या विद्यालयाचा सहभाग

संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

शिरसोली (वार्ताहर) :- २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे लेखिका-रुद्राक्षी पाटील लिखित”सायली”या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. सायली या एका अनाथ मुलीला एका शिक्षिकेने संपूर्ण शिक्षण देऊन तिला भावनिक आधार देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. आणि त्या अनाथ मुलीच्या उन्नती मध्ये शिक्षिकेची भूमिका व तिची मैत्रीण अवनी यांची कथा या बालनाट्य मध्ये दर्शविण्यात आलेली आहे.

अतिशय भावुक व मनाला भिडणारी कथा व प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणणार हे नाट्य या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असं सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकलीत. सदर नाटकाचे दिग्दर्शन-विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख चंद्रकांत कुमावत यांनी केले. नेपथ्य-कलाशिक्षक सुनील ताडे यांनी केले. सायलीचे पात्र-विद्यार्थिनी रूपाली गवळी तर अवनीचे पात्र पायल बारी हिने केले. सदर बालनाट्यसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष अशोक बारी, उपाध्यक्ष दिलीप बारी, सचिव-सुरेश अस्वार, शालेय समितीचे अध्यक्ष कमलाकर तांदळे, संचालक व शालेय समितीचे सदस्य निलेश खलसे, पर्यवेक्षिका सुरेखा दुबे, ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील, सुनील भदाणे, सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी, ज्येष्ठ लिपिक संभाजी अस्वार व सर्व विद्यालयाचे शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांनी संघाचं अभिनंदन केलं.


 

 

Tags: #shirsoli bari samaj madhmik vidyalay news #jalgaon #maharashtra #bharatrajya balnatya spardhet shirsolichya vidyalayacha sahbhag
Previous Post

मोबाईल टॉवरवरील रेडिओ फ्रिक्वेंसी मशीन चोरणाऱ्याला अटक

Next Post

धर्मदाय रुग्णालयांनी दुर्बल घटकांना अधिकाधिक आरोग्य सेवेचा लाभ द्यावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करा : जिल्हाधिकारी  

धर्मदाय रुग्णालयांनी दुर्बल घटकांना अधिकाधिक आरोग्य सेवेचा लाभ द्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात
1xbet russia

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon