• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दर्गा पाडण्याबाबत चुकीचे वक्तव्य केल्याने गुलाबराव देवकर अडचणीत; हिंदू समाजाने केली माफीची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2024
in Uncategorized
0
दर्गा पाडण्याबाबत चुकीचे वक्तव्य केल्याने गुलाबराव देवकर अडचणीत; हिंदू समाजाने केली माफीची मागणी

धरणगाव (प्रतिनिधी) :- नशिराबाद येथे रविवारी झालेल्या सभेत गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत धरणगाव येथील दर्गा पाडण्याबाबत चुकीचे व वादग्रस्त वक्तव्य केले. यावरुन विश्व हिंदू परिषद व गायरान बचाव मंचने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्या देवकर यांनी त्यांचे स्वत:चे आरोप सिध्द करुन दाखवावेत किंवा हिंदू समाजाची जाहिर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत गायरान बचाव मंचने सविस्तर माहिती पुराव्यानिशी जाहीर केल्याने देवकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID_20241118155534.mp4

गायरान बचाव मंच व विश्व हिंदू परिषदने प्रसिध्द केलेल्या पत्रात म्हटले आहे की, उमेदवार देवकर यांनी १८ नोव्हेंबर रोजी नशिराबाद येथे झालेल्या सभेत दर्ग्याबाबत चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र वस्तूस्थिती अशी आहे की, धरणगाव येथील जो दर्गा पाडण्यात आला तो धरणगाव येथील गट क्र.१२४८/१ व १२४८/२ (नवीन गट क्र.९४३/१ व ९४३/२) या सरकारच्या गुर चरणासाठी राखीव असलेल्या व सरकारच्या मालकीच्या असलेल्या मिळकतीवर अनधिकृत, बेकायदेशीर व अतिक्रमण करून बांधलेला होता.

सदर गायरान जागेवरील दर्गा पाडून सदर जागा ही गुरांना चरण्यासाठी मोकळी व्हावी म्हणून गायरान बचाव मंच, धरणगाव यांनी दिनांक ९ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होवून १३ सप्टेंबर २०२१ रोजी सदरचे सरकारच्या गुरचरणासाठी आरक्षित जागेवरील अतिक्रमण हे निष्कासित करण्याचे आदेश पारित केलेले होते.

परंतू धरणगाव तहसिलदार व नगरपालिका मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्याने आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. दरम्यान ८ नोव्हेंबर २०२१ रोजी धरणगाव शहरात मुकमोर्चा देखील काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, असे पत्रात म्हटले आहे.

त्यानंतर दि. १४ डिसेंबर २०२१ रोजी शेख रफिक शेख मुसा कुरेशी व इतर मुस्लीम समाजातील लोकांनी अप्पर आयुक्त सो., महसूल विभाग, नाशिक यांच्याकडे आर.टी.एस. अपील क्रमांक ५६९/२०२१ चे दाखल केले. त्यावर दोनही पक्षांचे म्हणणे ऐकून, कागदपत्रांचे अवलोकन करून तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या न्यायनिवाड्यांचे अवलोकन करून दिनांक ११ ऑक्टोंबर २०२२ रोजी आदेश पारित करून जळगाव जिल्हाधिकारी यांचा निर्णय आदेश कायम केला ज्यात दर्ग्याचे अतिक्रमण काढून टाकण्यात यावे असा आदेश केलेला होता. याचा अर्थ सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीतच राहून झाली आहे. आपण नशिराबादच्या सभेमध्ये केलेले वक्तव्य खोटे व जनतेची दिशाभूल करणारे आहे, असे विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

यामुळे सदर गायरान जागा ही सरकारची होती व आहे. म्हणून तुम्ही हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी गायरान बचाव मंचचे संयोजक अमोल महाजन, सहसंयोजक राहूल पारेख व विश्व हिंदू परिषद, धरणगाव तालुका अध्यक्ष श्रीपाद पांडे यांनी केली आहे.


 

 

Previous Post

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचा अमोल पाटील यांना पाठिंबा

Next Post

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचा उमेदवार दिलीप खोडपे यांना पाठिंबा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एकलव्य आदिवासी युवा संघटनेचा उमेदवार दिलीप खोडपे यांना पाठिंबा

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचा उमेदवार दिलीप खोडपे यांना पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon