• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

ज्या मंत्र्यांना चिखलातून रस्ते तुडवत जावे लागते, ते काय विकास कामे करतील ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2024
in जळगाव
0
ज्या मंत्र्यांना चिखलातून रस्ते तुडवत जावे लागते, ते काय विकास कामे करतील ?

Oplus_131072


आ. रोहित पवार यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल

जामनेर मतदार संघात झाली राष्ट्रवादी शरद पवार गटाची जाहीर सभा

जामनेर (प्रतिनिधी) : येथील विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक आ. रोहित पवार यांची शेंदुर्णी येथे जाहीर सभा घेण्यात आली. ज्यांना त्यांच्याच मतदारसंघात चिखलात रस्ते तुडवीत जावे लागते, ते काय जनतेसाठी विकास कामे करतील ? असा सवाल यावेळी आमदार रोहित पवार यांनी जनतेला विचारला.

Oplus_131072
Oplus_131072

विधानसभा निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजत आहेत. प्रचारासाठी अवघे ११ दिवस शिल्लक आहेत. जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारासाठी आ. रोहित पवार यांची जाहीर सभा घेण्यात आली. सभेमध्ये आ. रोहित पवार यांनी, आता बदल हवा असेल तर दिलीप खोडपे सर यांच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. महाविकास आघाडी केवळ विकास कामे करणार असे सांगत नाही तर कृती देखील करते.

Oplus_131072
Oplus_131072

भाजपचे मंत्री केवळ मोठ्या गोष्टी करतात मात्र प्रत्यक्षात जनता आजही विकासापासून कोसो दूर आहे अशा शब्दात त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला. सभेमध्ये उज्वलाताई गरुड काशीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश केला.

यावेळी उद्योजक श्रीराम दयाराम पाटील, प्रवीण गरुड, उज्वलाताई काशीद, महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी, हिरालाल राठोड, ओंकार नायक, जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे,पारस ललवाणी, दिगंबर पाटील, डॉ. मनोहर पाटील, राजू बोहरा, प्रशांत पाटील, शंकर राजपूत यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Oplus_131072

 

Previous Post

महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांची सार्वे गावात घोड्यावर रॅली

Next Post

अमोल पाटील यांच्या प्रचाराला पारोळा तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमोल पाटील यांच्या प्रचाराला पारोळा तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

अमोल पाटील यांच्या प्रचाराला पारोळा तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

कमरेच्या वेदना, सायटिका, पाठीच्या मणक्यांचे वाकडेपणा, मणक्यांचे क्लिष्ट आजार यांची तपासणी, शस्त्रक्रिया

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon