जळगाव (प्रतिनिधी) : रेल्वेच्या काही विशेष गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून त्याबाबत रेल्वेने अधिकृत माहिती जारी केली आहे.
1) गाड़ी क्रमांक – 07379 डाउन वास्को दी गामा – हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाड़ी, प्रस्थान स्टेशन दिनांक – 02.10.2020 पासून मनमाड – 07.55/08.00 , भुसावळ – 10.25/10.30 या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे .
2) गाड़ी क्रमांक – 07380 अप हजरत निजामुद्दीन – वास्को दी गामा क्लोन विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 04.10.2020 पासून भुसावळ – 04.55/05.00 , मनमाड – 07.25/07.30, या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे .
3) गाड़ी क्रमांक – 06523 डाउन यशवंतपुर – हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 30.09.2020 पासून मनमाड – 14.25/14.30 , भुसावळ – 17.10/17.15 या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे .
4) गाड़ी क्रमांक – 06523 अप हजरत निजामुद्दीन – यशवंतपुर क्लोन विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 29.09.2020 पासून मनमाड – 03.00/0305, या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे .
5) गाड़ी क्रमांक – 09065 डाउन सूरत – छपरा क्लोन विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 28.09.2020 पासून भुसावळ –13.10/13.15, या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
6) गाड़ी क्रमांक – 09066 अप छपरा – सूरत क्लोन विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 30.09.2020 पासून भुसावळ –08.55/09.00, या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
7)गाड़ी क्रमांक – 06528 अप नवी दिल्ली – बेंगलूर विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 28.09.2020 पासून खंडवा – 11.00 /11.03 , भुसावळ – 04.55/05.00 , जलगाँव – 13.13/13.15 , मनमाड – 07.25/07.30, या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
8) गाड़ी क्रमांक – 06527 डाउन बेंगलूर – नवी दिल्ली विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 28.09.2020 पासून मनमाड –14.45/14.50, खंडवा –19.27/19.30 या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
9)गाड़ी क्रमांक – 09051 डाउन बलसाड – मुजफ्फरपुर विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 03.10 .2020 पासून जळगाव – 03.15/03.20, भुसावल – 03.50/03.55 , या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
10) गाड़ी क्रमांक – 02844 डाउन अहमदाबाद – खुर्दा रोड विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 28.09 .2020 पासून जळगाव – 03.45/03.50, भुसावळ – 04.10/04.15 मलकापूर – 05.03/05.05,नांदुरा – 05.28/05.30, अकोला – 06.10/06.15, बडनेरा – 07.50/07.55 या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
11) गाड़ी क्रमांक – 08402 डाउन ओखा – खुर्दा रोड विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 30.09 .2020 पासून जळगाव – 03.45/03.50, भुसावळ – 04.10/04.15 मलकापूर – 05.03/05.05, शेगांव – 05.50/05.52, अकोला – 06.10/06.15, बडनेरा – 07.50/07.55 या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
12) गाड़ी क्रमांक – 08406 डाउन अहमदाबाद – भुबनेश्वर विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 02.10 .2020 पासून जळगाव – 03.45/03.50, भुसावळ – 04.10/04.15 मलकापुर – 05.03/05.05, अकोला – 06.10/06.15, बडनेरा – 07.50/07.55 या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
13) गाड़ी क्रमांक – 02973 डाउन गांधीधाम – खुर्दा रोड विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 30.09 .2020 पासून भुसावळ – 14.20/14.25 या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
14) गाड़ी क्रमांक – 02843 अप खुर्दा रोड- अहमदाबाद विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 29.09 .2020 पासून बडनेरा – 17.00/17.05 भुसावळ – 20.10/20.15 , जळगाव – 20.40/20.45, या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
15) गाड़ी क्रमांक – 08401 अप खुर्दा रोड- ओखा विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 04.10.2020 पासून बडनेरा – 12.50/12.55, अकोला – 13.55/14.00, शेगांव – 14.20/14.22, मलकापुर – 15.00/15.02, भुसावल – 16.00/16.05 , जळगाव – 17.00/17.05, या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
16) गाड़ी क्रमांक – 08405 अप भुबनेश्वर – अहमदाबाद विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 30.09 .2020 पासून बडनेरा – 17.00/17.05 , मलकापुर – 19.15/19.20 , भुसावळ – 20.10/20.15 , जळगाव
17) गाड़ी क्रमांक – 02974 अप खुर्दा रोड- गांधीधाम विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 03.10.2020 पासून बडनेरा – 09.57/10.00 , अकोला – 12.00/12.05, भुसावळ – 14.00/14.05, या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
18)गाड़ी क्रमांक – 02827 अप खुर्दा रोड- सूरत विशेष गाड़ी
प्रस्थान स्टेशन दिनांक – 03.10.2020 पासून भुसावळ – 20.10/20.15 , जळगाव – 20.40/20.45, या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.