• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पुतणीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचताना काकाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू : लग्नघरी शोककळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पुतणीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचताना काकाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू : लग्नघरी शोककळा

जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील दुर्दैवी घटना

जळगाव (प्रतिनिधी) : घरात लग्न समारंभनिमित्त आनंदाचे वातावरण असताना अचानक शोककळा पसरली आहे. पुतणीच्या लग्नात नाचताना काकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे उघडकीस आली आहे. यामुळे लग्नघरी दुःखाचे वातावरण पसरले असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

गुलाब बाबूलाल पवार (वय २८, रा. चाळीसगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो चाळीसगावात परिवारासह राहत होता. मिस्त्री काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होता. तालुक्यातील वसंतवाडी येथे त्याच्या पुतणीचे बुधवार दि.८ मे रोजी लग्न होते. त्यानिमित्त तो वसंतवाडी येथे आलेला होता. मंगळवारी दि. ७ मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हळदीच्या कार्यक्रमात नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळेला काही नातेवाईकांनी गुलाब पवार याला खांद्यावर घेऊन नाचले.

त्यानंतर नाचत असताना अचानक गुलाब पवार याला जोरदार चक्कर येऊन तो कोसळला. त्याला नातेवाईकांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, लग्नघरावर तरुण काकाच्या मृत्यूमुळे मोठी शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/putnichya-haldit-kakacha-mrutu/
Previous Post

रामदेववाडी अपघातातील चौथ्या जखमी तरुणाचा मध्यरात्री मृत्यू

Next Post

राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी

राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!