• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी नदीकाठी न जाण्याचा इशारा

जळगाव (प्रतिनिधी) :- पूर्णा नदीवरील खामखेडा पूल बांधकाम स्थळाची पाहणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोले आणि जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी केली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने पूल परिसरात पूर्वतयारीचा आढावा घेतला. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढून निर्माण होणाऱ्या संकटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबवण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.या पाहणी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  व सिंचन विभाग यांना आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

यावेळी प्रांताधिकारी, भुसावळ, तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ, सिंचन विभागाच्या श्रीमती कुलकर्णी, तसेच पूल बांधकाम कंत्राटदार अग्रवाल हे अधिकारी उपस्थित होते. नागरिक व शेतकऱ्यांना प्रशासनाची विनंती आहे की, पावसाळ्यात पूर्णा नदीच्या काठच्या परिसरात खबरदारी घ्यावी, नदीपात्रात अनावश्यकपणे प्रवेश करू नये आणि प्रशासनाच्या सूचना, इशारे याकडे लक्ष द्यावे. जिल्हा प्रशासन संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी सज्ज असून, वेळेपूर्वीची पाहणी आणि विभागांतील समन्वय हेच प्रभावी आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य आधार आहेत.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharatपूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
Previous Post

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

Next Post

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!