• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यात वन विभागाकडून वाघ , बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारी टोळी जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

पुणे ( वृत्तसंस्था ) — वन्यजीव गुन्हे नियंत्रण मुंबई यांचेकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाघाची व बिबट्याची कातडी तस्करी करणाऱ्या टाेळीस पुणे वनविभागाचे पथकाने जेरबंद करुन त्यांच्या ताब्यातून एका बिबट्याची व दाेन वाघाची कातडी, दाेन कार, एक दुचाकी जप्त केल्याची माहिती पुणे विनविभागाचे उपवनसरंक्षक राहूल पाटील यांनी दिली
अनिकेत भाेईटे (वय-२०), संदिप लकडे (३४), धनाजी काळे (३५) यांना वारजे परिसरात अटक करुन त्यांच्या ताब्यातून एक बिबटयाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. आराेपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड बसस्थानक येथे वाघाची व बिबटयाची कातडी तस्करी करणाऱ्यास आलेल्या टाेळीस, वन विभागाचे पथकाने बनावट गिऱ्हाईक बनवून माहितीची खातरजमा करत सापळा रचून दाेन कार मधील पाचजणांना अटक केली आहे.

शरद इंगाेले (४७), बाळू नामदास (६५), अकाश आ रायते (२७), उदयसिंह सावंत (४७) व अमाेत वेदपाठक (३४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांच्या ताब्यातून दाेन वाघाची व एक बिबटयाचे कातडे जप्त करण्यात आले आहे.

सदर कारवाई सहा.वनसंरक्षक मयुर बाेठे, आशुताेष शेंडगे, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वैभव बाबर, वनरक्षक सुरेश बर्ले, रामेश्वर तेलंग्रे, महादेव चव्हाण, रईस माेमीन, परमेश्वर वाघमारे, याेगेश तिकाेळे, अमाेल गुरव, अमाेल साठे यांचे पथकाने केली.


 

 

Previous Post

सात मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

Next Post

घराची सफाई करतांना बाटलीत सापडले पुरुषाचे गुप्तांग !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

घराची सफाई करतांना बाटलीत सापडले पुरुषाचे गुप्तांग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

February 20, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

६५ वर्षीय व्यापाऱ्याची अडवणूक करून १५ हजारांची लूट

February 20, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

February 20, 2026
खान्देशात पहिल्यांदाच घुमणार ‘ट्रान्सप्लांट गेम्स’चा शिट्टीचा आवाज !
1xbet russia

खान्देशात पहिल्यांदाच घुमणार ‘ट्रान्सप्लांट गेम्स’चा शिट्टीचा आवाज !

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

February 20, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

६५ वर्षीय व्यापाऱ्याची अडवणूक करून १५ हजारांची लूट

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon