• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पुण्यात १४ वर्षीय मुलाने चालविला पाण्याचा टँकर ; महिलेसह दोन मुली जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2024
in अपघात, क्राईम, महाराष्ट्र
0
पुण्यात १४ वर्षीय मुलाने चालविला पाण्याचा टँकर ; महिलेसह दोन मुली जखमी

पुणे (वृत्तसंस्था ) वानवडी येथे १४ वर्षांच्या मुलाने भरधाव वेगाने पाण्याच्या टँकर चालवला. या पाण्याच्या टँकरची धडक बसल्याने एका महिलेसह दोन मुली जखमी झाल्या.

वानवडी येथे सकाळी सहा साडेसहा वाजता ही दुर्घटना घडली. नागरिकांनी टँकर अडवला आणि टँकरचालक मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित मुलगा भरधाव वेगाने टँकर घेऊन चालला होता. वानवडी येथे दुचाकीवरून कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली धावण्याचा सराव करत होत्या. त्यादरम्यान टँकरने दुचाकीला धडक दिली. त्यांची पत्नी दुचाकीवरून रस्त्यावर पडली. टँकरखाली दोन मुली आल्या. त्यानंतर ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले. नागरिकांनी अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Tags: #crime#puneaccident
Previous Post

शिरसोली येथे हिराबाई पाटील विद्यालयात जगतराव पाटील यांच्या वादिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Next Post

अरे देवा … हद्द झाली चोरट्यांची ! ; पाथरी गावातील मारोतीचे चांदीचे दोन मुकुट लांबवीले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अरे देवा … हद्द झाली चोरट्यांची ! ; पाथरी गावातील मारोतीचे चांदीचे दोन मुकुट लांबवीले !

अरे देवा ... हद्द झाली चोरट्यांची ! ; पाथरी गावातील मारोतीचे चांदीचे दोन मुकुट लांबवीले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!