जळगाव (प्रतिनिधी ) ;- सांधेदुखी ,पाठदुखी, स्लीप डिस्क सारखे मणक्यांचे आजार ,दीर्घकालीन हाडांचे आजार, न जुळलेली हाडे यासारख्या समस्येवर वेळीच उपलब्ध जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभ व प्रगत उपचार होणे गरजेचं आहे. उपचाराविषयीचे अपुरे ज्ञान ,माहिती, गैरसमजापोटी गरजु रुग्ण हे उपचारापासुन वंचित होतात व पुढे व्याधीतील संभाव्य धोक्यामुळे व्यंगता येते.उपचार क्लिष्ट होउ शकतात अनुषंगाने वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी लोकमान्य रूग्णालयातील जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डाँक्टरांची टीम नाशिक येथील रूग्णांसाठी अस्थिरोग व मुख्यतः सांधेदुखीच्या समस्या सोडविण्यासाठी स्पेशालिटी जळगाव येथे ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

“सांधेदुखी” हा अतिशय त्रासदायक आजार असून हा फक्त वृद्धांनाच होतो असे नाही. कोणत्याही वयोगटातील रुग्णांना हा आजार होऊ शकतो. आपल्या शरीरात खांदे, कोपर, खुबा आणि गुडघे येथे हाडांचे सांधे असतात. या ठिकाणी सुज येणे ,कडकपणा व तीव्र वेदना अशी लक्षणे आढळतात.गुडघ्याच्या सांध्यामध्ये चालणे, उठणे व बसणे अशक्य होते, पायऱ्या चढताना त्रास होणं, मांडी घालून बसता न येणं, सांध्यातून कटकट असा आवाज येणं, सांधे जखडणे आणि शौचास बसताना त्रास होणं, ही सांधेदुखीची लक्षणे आहेत.
त्याबरोबरच पाठदुखी,हातापायांना मुंग्या येणे,बधीरता जाणवणे यासारखी मणक्याच्या आजाराशी निगडीत अनेक लक्षणे आढळतात.
पाश्च्यात्त्य देशात या प्रकारच्या उपचारामध्ये अनेक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञानामुळे अगदी “डे केअर” स्वरुपात होउ शकतील अशी उपचारपध्दती अवलंबली जाते. अशाच अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाशिक शहर व ग्रामीण परिसरातील रुग्णांना उपचारांची संधी उपलब्ध व्हावी म्हणुन या ओपीडी सुरु करण्यात येत आहेत.
शस्त्रक्रियेत अचुकता यावी, नैसर्गिक रचनांचे जतन व्हावे, जलद आराम मिळावा,वेदनामुक्त नैसर्गिक हालचालींसह दैनंदिन काम करता यावी या उद्देशाने गुडघेदुखीवर रोबोटच्या सहाय्याने उपचार आता शक्य आहेत. रोबोट हा शस्त्रक्रियेत प्रत्यक्ष सर्जनला खात्रीशीर मदतनीस म्हणुन मदत करत असल्याने मानवी होणारे दोष टाळताही येतात.
पुर्वी मणक्यांच्या आजारावर होणा-या शस्त्रक्रिया या नाजुक व क्लिष्ट असत.आता तंत्रज्ञानाने त्या मिनिमल ईन्हिसिव्ह व मायक्रोस्कोपिक स्वरुपात झाल्याने त्यात नेमकेपणा येतो. धोके कमी असतात.त्वरीत आराम मिळतो.
लोकमान्य रुग्णालयातील जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नरेंद्र वैद्य यांनी सांगितले की, सांध्यामध्ये वेदना होत असल्यास तसेच हालचालीत बंधने येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून घेणे गरजेचे असते. बहुसंख्य लोकांना वेळीच उपचार झाल्यास सर्जरीची गरजही लागत नाही.पी आर पी इंजेक्शन, लेसरव्दारे दुर्बिणीतुन उपचार, मॅट्रीक थेरपी, काही व्यायाम यासारख्या उपचारांनीही आराम मिळतो.मात्र यांना दाद मिळाली नाही अथवा ब-याच काळ पुण्यातील लोकमान्य हाॅस्पिटलची सुपरस्पेशालिटी ओपीडी आता जळगावमध्ये….
सांधेदुखी ,पाठदुखी, स्लीप डिस्क सारखे मणक्यांचे आजार ,दीर्घकालीन हाडांचे आजार, न जुळलेली हाडे यासारख्या समस्येवर वेळीच उपलब्ध जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभ व प्रगत उपचार होणे गरजेचं आहे. उपचाराविषयीचे अपुरे ज्ञान ,माहिती, गैरसमजापोटी गरजु रुग्ण हे उपचारापासुन वंचित होतात व पुढे व्याधीतील संभाव्य धोक्यामुळे व्यंगता येते.उपचार क्लिष्ट होउ शकतात अनुषंगाने वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी लोकमान्य रूग्णालयातील जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डाँक्टरांची टीम नाशिक येथील रूग्णांसाठी अस्थिरोग व मुख्यतः सांधेदुखीच्या समस्या सोडविण्यासाठी स्पेशालिटी जळगाव येथे ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
“सांधेदुखी” हा अतिशय त्रासदायक आजार असून हा फक्त वृद्धांनाच होतो असे नाही. कोणत्याही वयोगटातील रुग्णांना हा आजार होऊ शकतो. आपल्या शरीरात खांदे, कोपर, खुबा आणि गुडघे येथे हाडांचे सांधे असतात. या ठिकाणी सुज येणे ,कडकपणा व तीव्र वेदना अशी लक्षणे आढळतात.गुडघ्याच्या सांध्यामध्ये चालणे, उठणे व बसणे अशक्य होते, पायऱ्या चढताना त्रास होणं, मांडी घालून बसता न येणं, सांध्यातून कटकट असा आवाज येणं, सांधे जखडणे आणि शौचास बसताना त्रास होणं, ही सांधेदुखीची लक्षणे आहेत.
त्याबरोबरच पाठदुखी,हातापायांना मुंग्या येणे,बधीरता जाणवणे यासारखी मणक्याच्या आजाराशी निगडीत अनेक लक्षणे आढळतात.
पाश्च्यात्त्य देशात या प्रकारच्या उपचारामध्ये अनेक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञानामुळे अगदी “डे केअर” स्वरुपात होउ शकतील अशी उपचारपध्दती अवलंबली जाते. अशाच अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाशिक शहर व ग्रामीण परिसरातील रुग्णांना उपचारांची संधी उपलब्ध व्हावी म्हणुन या ओपीडी सुरु करण्यात येत आहेत.
शस्त्रक्रियेत अचुकता यावी, नैसर्गिक रचनांचे जतन व्हावे, जलद आराम मिळावा,वेदनामुक्त नैसर्गिक हालचालींसह दैनंदिन काम करता यावी या उद्देशाने गुडघेदुखीवर रोबोटच्या सहाय्याने उपचार आता शक्य आहेत. रोबोट हा शस्त्रक्रियेत प्रत्यक्ष सर्जनला खात्रीशीर मदतनीस म्हणुन मदत करत असल्याने मानवी होणारे दोष टाळताही येतात.
पुर्वी मणक्यांच्या आजारावर होणा-या शस्त्रक्रिया या नाजुक व क्लिष्ट असत.आता तंत्रज्ञानाने त्या मिनिमल ईन्हिसिव्ह व मायक्रोस्कोपिक स्वरुपात झाल्याने त्यात नेमकेपणा येतो. धोके कमी असतात.त्वरीत आराम मिळतो.
लोकमान्य रुग्णालयातील जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नरेंद्र वैद्य यांनी सांगितले की, सांध्यामध्ये वेदना होत असल्यास तसेच हालचालीत बंधने येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून घेणे गरजेचे असते. बहुसंख्य लोकांना वेळीच उपचार झाल्यास सर्जरीची गरजही लागत नाही.पी आर पी इंजेक्शन, लेसरव्दारे दुर्बिणीतुन उपचार, मॅट्रीक थेरपी, काही व्यायाम यासारख्या उपचारांनीही आराम मिळतो.मात्र यांना दाद मिळाली नाही अथवा ब-याच काळ दुर्लक्षित होउन धोके निर्माण झाले की अशा शस्त्रक्रिया कराव्या लागतात.सुदैवाने सर्जरीची तंत्रज्ञानाने यशस्विता खुपच वाढली आहे.
रोबोटीक असिस्टेड नी रिप्लेसमेंट, युनि कम्पार्टमेंटल नी अर्थोप्लास्टी, न्युक्लिओप्लास्टी, काँब्लेशन, आर्थोस्कोपिक लेसर सर्जरी
ही जगातील प्रगत तंत्रज्ञानाने सर्जरी यशस्वी करणारे डाॅ.नरेंद्र वैद्य आंतरराष्ट्रीय किर्तीचे नामांकित सर्जन असुन ते स्वतः या रुग्णांची तपासणी करणार आहेत.