पाचोरा येथे माळी समाजातर्फे भव्य सत्कार
पाचोरा;- धुळे जिल्हा व जळगाव जिल्हा खानदेश माळी महासंघातर्फे, पि.एस.आय.महाजन यांचा समाजातर्फे स्तकार करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक पिस.एस.आय. मुंबई वाल्मिक एकनाथ महाजन यांनी,
महाराष्ट् लोकसेवा आयोग एम.पी.एस.सी. परीक्षेत 400 पैकी 351 गुण मिळवून, 40 व्या रॅंकने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले.खानदेश माळी महासंघचे धुळे जिल्हाअध्यक्ष प्राध्यापक.अनिल बोरसे, धूळे शहर अध्यक्ष व मिडिया जिल्हा प्रमुख बिपिनचंद्र रोकडे , वकील आघाडीचे धुळे जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ महाजन, पियुष बोरसे , तसेच जळगाव खानदेश माळी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस शिवदास महाजन , महाराष्ट् माळी समाज महासंघाचे युवक जळगाव जिल्हा अध्यक्ष देवराम महाजन , सुनिल सॉमिलचे मालक माळी समाजाचे मार्गदर्शक सुनिल महाजन ,.देविदास महाजन, अजय महाजन , आदी उपस्थित होते. समाजिक कार्यकर्ते शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांचे लाहान बंधु आहेत.