• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक …! गळफास घेऊन प्रेमी युगलाची आत्महत्या ; भडगाव तालुक्यातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2021
in क्राईम, जळगाव
0

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वाडे येथे विद्यालयात रात्री एका प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भडगाव तालुक्यातील वाडे येथे माध्यमिक विद्यालयात रात्री एका मुलाने व एका मुलीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत प्राथमिक माहितीनुसार हे प्रेमी युगल असून आपल्या विवाहाला समाज मान्यता मिळणार नाही याच्या भितीपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. माध्यमिक विद्यालयातील पहिल्या मजल्यावर जिन्यावर जाऊन गळफास घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. आज सकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांसह भडगाव पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा यातील मुलगा हा मुकेश कैलास सोनवणे (वय २२, रा. वाडे, ता. भडगाव) व मुलगी ही नेहा बापू ठाकरे (वय १९, रा. वाडे) हे दोन्ही एकाच समाजाचे असल्याचे समजते. या दोन्ही जणांचे मृतदेह खाली उतरवून शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

तर, या प्रकरणी पोलीस पाटील अरविंद फकीरा पाटील यांच्या खबरीवरून मयत मुकेश कैलास सोनवणे (वय २२) नेहा बापू ठाकरे वय १९ यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पीएसआय सुशील सोनवणे हे करीत आहेत.


 

 

Previous Post

अवयवदान मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांची महत्वाची भूमिका – डॉ . नरेंद्र ठाकूर

Next Post

गो.से. हायस्कूलला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि वृक्षारोपण सोहळा संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गो.से. हायस्कूलला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि वृक्षारोपण सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon