• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू !

ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये घडली घटना, पतीचा आक्रोश

जळगाव (प्रतिनिधी) :- पतीसोबत मूळ गावी जात असतांना रेल्वेतून प्रवास करीत असताना गर्भवती महिलेची अचानक प्रकृती बिघडली. त्यात प्रसूतीपूर्व वेदना असह्य झाल्याने जळगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. लोहमार्ग पोलीस ठाणे, भुसावळ येथे घटनेची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी दि. १४ ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली.

नितूकुमारी चंदनकुमार सरोज (वय २७, मवैय जि. मिर्झापूर,उ.प्र.) असे मृत विवाहितेचे नाव आहे. महिलेचे पाटील चंदनकुमार सरोज तसेच त्यांच्या पत्नी नितूकुमारी सरोज हे दाम्पत्य सुरत येथून ताप्ती एक्सप्रेसमध्ये एस ७ बर्थ नं. ९ व १० ने प्रवास करत होते. ते उत्तरप्रदेशात मूळ गावी जात होते. नितूकुमारी या गर्भवती होत्या.(केसीएन)प्रवास करत असताना जळगावजवळ त्यांना प्रसूतीकळा होऊन त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. जळगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे आल्यानंतर चंदन सरोज यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांनी धाव घेत सरोज दाम्पत्याला तत्काळ रेल्वेतून उतरवित दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले.

तपासणीअंती डॉक्टरांनी नितूकुमारी यांना मृत घोषीत केले. ही घटना कळाल्यानंतर तिचे चंदनकुमार यांनी एकच आक्रोश केला. पोलिसांनी त्यांना धीर दिला. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पीएसआय राजेंद्र पाटील, पीएसआय अनिंद्र नगराळे, हवालदार हेमंतकुमार नरवाडे, कॉन्स्टेबल किरण बारी यांनी याकामी तत्परतेने मदत कार्य केले. दरम्यान, घटनेची लोहमार्ग पोलीस स्टेशन, भुसावळ येथे नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtraप्रवासादरम्यान प्रकृती बिघडल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू !
Previous Post

दीपस्तंभ मनोबलमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Next Post

चोरट्यांचे उपदव्याप सुरूच, बंद घर फोडून २.८१ लाखांचे दागिने केले लंपास !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

चोरट्यांचे उपदव्याप सुरूच, बंद घर फोडून २.८१ लाखांचे दागिने केले लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!
1xbet russia

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त
1xbet russia

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक
1xbet russia

अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक

March 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

March 28, 2026
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon