• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये प्रजाकसत्ता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 25, 2025
in जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 

जळगाव (प्रतिनिधी) :  ७६ व्या प्रजाकसत्ता दिनानिमीत्त गोदावरी संस्थेच्या विविध संस्थामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात सकाळी ७ वा ३० मि. संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, संदस्य डॉ. केतकीताई पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,वैदयकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत,रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, होमीओपॅथी महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी.बी पाटील, प्रिन्सीपल डॉ.आर के मिश्रा, फिजिओथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.विशाखा गणविर, डॉ.केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रा. शिवानंद बिरादर, नर्सिंग अधिक्षक संकेत पाटील यांच्या उपस्थीतीत संचालक डॉ. अनिकेत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. यानंतर विदयार्थ्यांचे मनोगत,भक्तीगिते,नृत्य कला सादर करण्यात येणार आहे. याचबरोबर डॉ उल्हास पाटील कृषि महा,कृषि अभियांत्रिकी, अन्न व तंत्रज्ञान,गोदावरी आय एम आर, डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज अँन्ड कॉम्युटर अ‍ॅप्लीकेशन, फॅशन महाविद्यालय, विधी व विज्ञान महाविद्यालय, गोदावरी सीबीएसई स्कुल, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय,डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल भुसावळ व सावदा या सह सर्व संस्थामध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम सादर होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थीत राहावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशन मध्ये फ्रेशर पार्टी उत्साहात

Next Post

परवाना घेऊनच व्यवसाय करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
परवाना घेऊनच व्यवसाय करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार !

परवाना घेऊनच व्यवसाय करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon