• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्राध्यापकांसाठी आरोग्य विमा विषयक विकास संवाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्राध्यापकांसाठी आरोग्य विमा विषयक विकास संवाद

जळगाव ( प्रतिनिधी ) – नॅक क्रायटेरिया-६ अंतर्गत आरोग्य विम्याची आवश्यकता आणि आरोग्य विम्यात घ्यावयाची काळजी या विषयावर एक दिवसीय प्राध्यापक विकास संवाद कार्यक्रम डॉ. अक्षता पाटील हॉलमध्ये संपन्न झाला.
या सत्रात युवराज महाजन (सल्लागार, एम बी ए मार्केटिंग) आणि हितेश पवार (विक्री व्यवस्थापक) यांनी केले. त्यांनी आरोग्य विम्याचे महत्त्व, विविध प्रकार, कव्हरेजचे फायदे, दावे कसे करावेत तसेच आरोग्य विमा पॉलिसी निवडताना आणि ती हाताळताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमा दरम्यान प्राध्यापकांनी विमा पॉलिसीशी संबंधित विविध प्रश्न विचारले आणि माहितीपूर्ण चर्चेत भाग घेतला. उपस्थितांना आरोग्यसेवेतील आर्थिक धोके ओळखणे, योग्य आरोग्य विमा निवडणे आणि विमा प्रक्रियेत आवश्यक तपशील समजून घेणे यावर व्यावहारिक ज्ञान मिळाले.
हे सत्र परस्परसंवादी व माहितीपूर्ण ठरले, ज्यामुळे सहभागी प्राध्यापकांना आरोग्य विमा निवड आणि व्यवस्थापन याबद्दल अधिक स्पष्टता मिळाली.हि कार्यक्रम नॅकच्या गुणात्मक तत्त्वांनुसार शिक्षण संस्था सदस्यांच्या कौशल्य व जाण वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आली होती, ज्यामुळे संस्थेतील आर्थिक कल्याण आणि वाढत्या आरोग्यखर्चाच्या काळात योग्य आरोग्य विमा निर्णय घेण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मसाला व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद, ३.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एक मजूर जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

February 25, 2026
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

February 25, 2026
६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी
1xbet russia

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी

February 25, 2026
प्राध्यापकांसाठी आरोग्य विमा विषयक विकास संवाद
1xbet russia

प्राध्यापकांसाठी आरोग्य विमा विषयक विकास संवाद

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एक मजूर जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

February 25, 2026
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon