• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा संशयित आरोपींची काढली धिंड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा संशयित आरोपींची काढली धिंड

चाळीसगाव शहर पोलिसांनी केला तपास, न्यायालयाकडून कोठडीत रवानगी

चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव शहराचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर २६ ऑगस्ट रोजी कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला होता. या गंभीर घटनेनंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी सोमा उर्फ सागर चौधरी याच्यासह हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी अशा तिघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांची रविवारी सकाळी शहरात धिंड काढण्यात आली.

ज्या पद्धतीने आरोपींनी भरदिवसा माजी नगरसेवकावर हल्ला करून शहरात दहशत निर्माण केली होती, ती कमी करण्यासाठी पोलिसांनी एक कठोर पाऊल उचलले. रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पोलिसांनी अटक केलेल्या या तिन्ही आरोपींची शहरातून पायी धिंड काढली. पोलिसांनी काढलेल्या या धिंडीमुळे आरोपींना चांगलीच अद्दल घडली असून, त्यांच्यातील दहशत संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला गेला. ही कारवाई पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

आरोपींची धिंड काढल्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडीत पोलीस या हल्ल्यामागील नेमके कारण, इतर आरोपींचा सहभाग आणि वापरलेली शस्त्रे याबाबत सखोल चौकशी करतील.


 

 

Previous Post

कौटुंबिक वाद विकोपाला : पत्नीकडून पतीची डोक्यात कुऱ्हाड मारून हत्या

Next Post

पिता पुत्राचा वाद, मुलाने डोक्यात हातोडी टाकून पित्याला संपवले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पिता पुत्राचा वाद, मुलाने डोक्यात हातोडी टाकून पित्याला संपवले !

पिता पुत्राचा वाद, मुलाने डोक्यात हातोडी टाकून पित्याला संपवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon