• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे शारदीय नवरात्र उत्सव हर्षोल्हासात साजरा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 4, 2022
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी ) – पोदार इंटरनॅशनल स्कुल,जळगाव येथे ४ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .घटस्थापनेपासूनच उत्सवाला अनुसरून विविध उपक्रम शाळेमार्फत घेण्यात आले.
इंडिअन डेंटल एसोसीएशन,जळगाव चे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित होते. शाळेच्या समन्वयीका सौ.मेघना राजकोटिया यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले . कार्यक्रमची प्रस्तावना व सूत्रसंचालन शाळेतील ई.६ वी च्या कु.ताला बैग व कु. पलक राजपूत या विद्यार्थ्यांनी केले.
या प्रसंगी प्राचार्य श्री गोकुळ महाजन व उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन व देवी महागौरीच्या प्रतिमेचे पूजन करीत उपासना केली.
यावेळी शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, पालकवर्ग व शिक्षकवृंद यांना नवरात्रोत्सव व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. कु.भूषण पाटील याने आपल्या भाषणातून नवदुर्गा उत्सवाचे महत्व विषद केले. पारंपारिक सण साजरे करीत असतांना बंधुभाव , प्रेम व इतरांसाठी आदराची भावना बाळगले पाहिजे असे मत मांडले. ‘महिशासुरवध ‘ या प्रसंगाचे चीत्तवर्धक नाट्यरूपी प्रस्तुतीकरण ई. ६वि च्या विद्यार्थ्यांनी केले. नवदुर्गेची विविध नऊ रूपे विद्यार्थीनिनी सादर केली व श्रोत्यांना एकात्म, बंधुभाव व सदाचार व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.तसेच कु.देवांशी पाटील हिने श्लोक पठण केले.
ई ५ वी ते १० वी च्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनिंनी पारंपारिक वेशभूषेत लक्षवेधक गरबा व दांडिया नृत्य सादर केले. विद्यार्थ्याच्या सुंदर सदरीकरणासाठी शिक्षकवृन्दानी त्यांचे कौतुकं केले. पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या प्रांगणातून हा कार्यक्रम साजरा करीत असताना विद्यार्थी तसेच शाळेतील सर्व शिक्षक आवर्जून उपस्थित होते.
याप्रसंगी पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या शिक्षिकांनी गरबा नृत्याचे सादरीकरण केले. शाळेचे उप-प्राचार्य श्री दिपक भावसार ,पोदार जम्बो किड्स च्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ , शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य होते.
सौ.मिष्टी चंदनानी यांनी आभार प्रदर्शन केले.

 

 


 

 

Tags: #podarenglishschool #education
Previous Post

सेवा पंधरवड्यात महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या

Next Post

८ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य लढयातील आदिवासी नायकांचे योगदान’ या विषयावर संमेलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

८ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य लढयातील आदिवासी नायकांचे योगदान’ या विषयावर संमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon