• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिठाच्या गिरणीत चोरी करणाऱ्या धुळ्याच्या चोरट्याला अटक, मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पिठाच्या गिरणीत चोरी करणाऱ्या धुळ्याच्या चोरट्याला अटक, मुद्देमाल जप्त

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई

चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथील एम. जे. नगरातील जगेश्वर पापड केंद्र, पिठाची गिरणीतून ७ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन आणि तीन हजार ३२० रुपये रोख असा दहा हजार ३२० रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेबाबत फिर्याद दाखल होती. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला.

फिर्यादी विनोद प्रकाश बारी यांनी फिर्याद दिली होती. निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांचे पथक स्थापन करुन त्यांना योग्य त्या सूचना देऊन रवाना केले होते. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे चाळीसगाव शहरात बस स्थानकाच्या पाठीमागील परिसरात शोध घेतला. तो मिळुन आल्याने संशयित आरोपी आनंद राजेंद्र सरोदे (रा.गल्ली नं. ७, पारोळा रोड, धुळे, ता.जि.धुळे) यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि ३ हजार ३२० रुपये रोख असा १० हजार ३२० रुपये रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार), सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. राहुल सोनवणे, पो.ना. भूषण पाटील, महेंद्र पाटील, पो.कॉ. विजय पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, पवन पाटील, राकेश महाजन यांच्या पथकाने केली. पुढील तपास राहुल सोनवणे, ज्ञानेश्वर पाटोळे करीत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon cirme news #jalgaon #maharshtra #bharat
Previous Post

चिंचोली येथील प्रस्तावित ‘मेडिकल हब’ ची अधिष्ठातांसह अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Next Post

दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon